गरोदरपणात स्त्रीमध्ये शारीरिक आणि मानसिक (प्रसूतीनंतरचे शरीरातील बदल) स्तरावर खूप बदल होत असतात. आणि हे बदल प्रत्येक स्त्रीसाठी वेगळे असतात. एका नवीन आयुष्याला जन्म देणे हा खूप अनमोल क्षण असतो परंतु त्यामुळे भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या थकवा सुद्धा येतो. त्यासाठी प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर खूप काळजी घेणे जरुरी असते, कारण संप्रेरकांच्या पातळीत बदल होत असतात. ह्याविषयी […]
घरात एक नवीन पाहुणा येणार आहे ह्या बातमीने प्रत्येकजण आनंदी होतो, परंतु सावधगिरी बाळगणे आणि काळजीपूर्वक वागणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी गरोदर महिलांच्या खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवले जाते, घर चाइल्डप्रूफ केले जाते आणि व्यायाम अनिवार्य केले जातात. तथापि, एक साधे काम ज्याचा लोक फारसा विचार करीत नाहीत ते म्हणजे गरोदर स्त्रीचे पोट साफ होणे. आजकाल […]
बाळाच्या त्वचेसाठी जेव्हा उत्पादने खरेदीची वेळ येते तेव्हा तुम्हाला त्यात चूक होऊ नये असे वाटत असते. तसेच बाळे आणि लहान मुले यांना त्वचेचा त्रास लवकर होतो. त्यामुळे एक नैसर्गिक उत्पादन जे बाळाच्या त्वचेची काळजी घेते आणि तुमच्या मुलाची त्वचा मऊ आणि निरोगी ठेवते ते म्हणजे नारळाचे तेल. बाळाच्या त्वचेसाठी नारळाचे तेल कसे काम करते आणि […]
जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा आपल्या सवयी आणि जीवनशैली बद्दल तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. गरोदरपणात शरीरात काही बदल घडतील, त्यातील एक बदल म्हणजे पायांना सूज येणे. सामान्यत: गरोदरपणात पाय सुजलेले दिसतात ह्यास इंग्रजीमध्ये एडेमा असे म्हणतात. ही सूज सहसा पाऊले, हात आणि पायांवर आढळते. काळजी करू नका, सूज कमी करण्याचे काही मार्ग आम्ही इथे देत […]