गरोदरपणात, स्त्रीमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे बदल घडून येत असतात. स्त्रीच्या स्तनांमध्ये सर्वात लक्षणीय बदल होत असतात. स्त्रीने स्तनपान देण्याची तयारी सुरु केल्यावर, शरीरात संप्रेरके तयार होण्यास सुरुवात होते त्यामुळे स्तन जास्त संवेदनशील होतात आणि त्यामुळे वेदना देखील होतात. तुम्ही गर्भवती असताना तुमच्या स्तनांमध्ये कुठले बदल होतात ह्याविषयी ह्या लेखामध्ये माहिती दिलेली आहे. गरोदरपणात […]
‘नाव‘ ही आपली पहिली वैयक्तिक ओळख असते. जेव्हा आपण या जगात जन्माला येतो तेव्हा आपल्याला ते दिले जाते. तर, हे नाव पालकांशी जोडणे आवश्यक आहे. आम्ही इथे तुमच्या मुलासाठी सर्वोत्तम छोटी नावे दिलेली आहेत. तुम्हाला फक्त निवड करायची आहे. काळ बदलतो. आज जे ट्रेंडमध्ये आहे ते उद्या असणार नाही. मुलांच्या नावांचा कल त्याच प्रकारे बदलतो. […]
बाळाची त्वचा खूप नाजूक असते आणि त्यामुळे बाळाच्या त्वचेला लवकर संसर्ग होऊन नुकसान पोहोचते. सर्वात प्रामुख्याने आढळणारी बाळाच्या त्वचेची स्थिती म्हणजे ‘एक्झिमा‘ होय. बाळाला खूप लहान वयात तो होतो. तथापि, ह्या विषयवार अधिक चर्चा करण्यापेक्षा, हे जाणून घेऊया की एक्झिमा म्हणजे नक्की काय? एक्झिमा म्हणजे थोडक्यात त्वचा कोरडी होऊन त्यावर रॅशेस येतात आणि त्यामुळे त्वचेला […]
पालक झाल्यावर आपल्या बाळासाठी तुम्ही खूप वेगवेगळी स्वप्ने बघत असता आणि त्यातीलच एक म्हणजे बाळासाठी एखादे गोड आणि वेगळं नाव ठेवणे जे ऐकायला छान वाटेल तसेच बाळाचे व्यक्तिमत्व सुद्धा खुलेल. म्हणून खूप शोधाशोध करून तुम्ही तुमच्या मुलासाठी एक सुंदर नाव शोधता. नाव शोधत असताना बाळाचे आईबाबा एक ट्रेंडी, क्युट आणि छोटे तसेच त्यांच्या नावाशी मिळते […]