तुमचे लहान मूल एक ‘कॉपिंग मशीन‘ बनते आणि २० महिन्यांचे झाल्यावर तुम्ही केलेल्या प्रत्येक हालचालीची तसेच तुमच्या आवाजाची नक्कल करते. ते तुमचे आवडते हावभाव सुद्धा हुबेहूब साकारू लागते. हळूहळू पण स्थिरपणे, नक्कल करून, ऐकू येणारे वेगवेगळे आवाज आणि मोटर कौशल्ये आत्मसात करते. व्हिडिओ: २० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास २० महिन्यांच्या लहान मुलाचा विकास ह्या […]
अनेक वर्षांपासून संतती नियमाच्या अनेक पद्धतींचा विकास झाला आहे. बाळ होण्यासाठी आपण तयार नसताना, गर्भधारणा होऊ नये म्हणून संतती नियमन ही एक प्रतिबंधात्मक पद्धती आहे. संतती नियमनाच्या पद्धतींपैकी काही पद्धती म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन्स, इम्प्लांट्स तसेच प्रोजेस्टिन वापरून (प्रोजेस्टेरॉन हा नैसर्गिक संप्रेरकाचे हे कृत्रिम स्वरूप आहे) काही प्रमाणात संप्रेरकांची पातळी बदलणे इत्यादी होय. ह्या बदललेल्या […]
रामायण हे भारतीय महाकाव्यांपैकी एक आहे. हे महाकाव्य प्रसिद्ध वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले आहे. हा प्रसिद्ध हिंदू धर्मग्रंथ काव्यात्मक संस्कृतमध्ये रचला गेला. रामायण ही वाईटावर चांगल्याच्या विजयाची कथा आहे. श्रीरामाने आपल्या पत्नीला म्हणजेच सीतेला वाचवण्यासाठी रावणाचा वध केला. हे महाकाव्य प्रेम, भक्ती, धैर्य आणि शौर्य यांचा खरा अर्थ समजून घेण्यास मदत करते. ह्या लेखामध्ये लहान मुलांसाठी […]
जर तुम्ही भारतीय असाल आणि तुम्हाला लवकरच बाळ होणार असेल तर तुमच्या बाळासाठी जन्म दाखला मिळण्याची प्रक्रिया जाणून घेणे नेहमीच महत्वाचे असते. अधिकृत जन्म दाखल्यावर तुमच्या बाळाची जन्मतारीख असते आणि सामान्यत: शाळांमध्ये प्रवेश, पासपोर्टसाठी अर्ज करणे यासारख्या गोष्टींसाठी तो आवश्यक असतो. जन्मदाखला नसलेल्या मुलांच्या नावाचा, अधिकृत ओळखीचा आणि राष्ट्रीयत्व मिळण्याचा धोका नाकारला जाण्याची शक्यता असते. […]