तुमचे बाळ आता अधिकृतपणे एक वर्षाचे झालेले आहे. तुमच्या लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!. तुम्ही तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत करून एक वर्ष झाले आहे आणि अवघ्या एका वर्षात बाळामध्ये बरेच बदल झालेले तुम्ही पाहिले आहेत. तुमच्या बाळाने विकासाचे बरेच टप्पे गाठले आहेत आणि त्याची दररोज वाढ होत आहे. तुमचे बाळ आता लहान आहे आणि […]
नेहमीच तुम्ही पहिले असेल की नावाचे उच्चारण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते आणि प्रत्येक नावाचा अर्थ त्यानुसार होतो. जसे की तृषा आणि थ्रीशा ह्या मध्ये ‘तृषा‘ नावाचा अर्थ तहान असा होतो आणि थ्रीशा चा अर्थ ‘महान‘ किंवा ‘तारा‘ असा होतो. आपल्या लक्षात आले असेल की दोन्ही नावांच्या स्पेलिंग मध्ये साम्य आहे परंतु अर्थ खूप वेगवेगळे आहेत. […]
मळमळ आणि उलट्या ही गरोदरपणाची सामान्य लक्षणे आहेत परंतु ही लक्षणे वारंवार अनुभवल्यास ती त्रासदायक ठरू शकतात. साधारणपणे गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात उलट्या होताना दिसून येतात. उलट्यांचा त्रास सुमारे तीन महिने होऊ शकतो. उलट्या होणे हे जरी गरोदरपणाचे सामान्य लक्षण असले तरी सुद्धा वारंवार उलट्या झाल्यास तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता आणि तुम्हाला थकवा जाणवू शकतो. परंतु […]
प्रत्येक स्त्री आई होण्याची आतुरतेने वाट पाहत असते आणि गर्भारपण ही त्या अभूतपूर्व साहसाची सुरुवात आहे. ह्या काळात स्त्रीला सावध रहावे लागते आणि आहाराच्या बाबतीत दक्ष रहावे लागते. पाचव्या महिन्यात तुम्हाला कमीत कमी दररोज ३४७ जास्त कॅलरी घेतल्या पाहिजेत आणि १ किंवा २ पौंड्स वजन वाढले पाहिजे. ह्या कॅलरीज प्रथिने आणि कॅल्शिअम च्या स्रोतांपासून मिळाल्या […]