गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यापर्यंत पोहोचणे कोणत्याही स्त्रीसाठी एक मैलाचा दगड पार करण्यासारखे आहे. जर तुम्ही जुळ्या बाळांसह गर्भवती असाल तर तुमच्या बाळांचा विकास झालेला असून आता फक्त त्यांची वाढ होण्याची वाट पाहायची असा विचार तुम्ही करीत असाल. परंतु ह्या आठवड्यात आणि पुढील काही आठवड्यात तुमच्या भुकेमध्ये तसेच शरीरात सुद्धा असंख्य बदल होतील. गरोदरपणाची काही लक्षणे […]
हजारो वर्षांपासून, लोक गर्भधारणा टाळण्यासाठी, सुरक्षित लैंगिक संबंधांसाठीचा कालावधी ठरवत आले आहेत. एकदा तुम्हाला मासिक पाळी म्हणजे काय आणि प्रत्येक टप्प्यात काय होते हे समजल्यानंतर तुम्ही अधिक अचूकतेसह सुरक्षित दिवसांची गणना करू शकता. सुरक्षित कालावधी मोजण्यामागचा मुख्य उद्धेश म्हणजे कुठलेही दुष्परिणाम न होता नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळणे हा आहे. सुरक्षित काळ (अनफर्टाईल पीरियड) म्हणजे काय? ‘सेफ […]
तुम्ही नुकतेच तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत केलेले आहे. आई होणे खूप आव्हानात्मक आहे हे सुद्धा तुम्हाला समजले असेल. तुमचा सगळा वेळ तुम्हाला तुमच्या लहान बाळाला द्यावा लागतो तसेच बाळाकडे सतत लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे तुमच्याकडे स्वतःची काळजी घेण्यासाठी फारसा वेळ नसतो – आम्ही तुम्हाला हा वेळ स्वतःसाठी कसा काढायचा हे सांगू शकतो, अगदी खरंच! […]
गरोदरपणात स्त्रीमध्ये शारीरिक आणि मानसिक (प्रसूतीनंतरचे शरीरातील बदल) स्तरावर खूप बदल होत असतात. आणि हे बदल प्रत्येक स्त्रीसाठी वेगळे असतात. एका नवीन आयुष्याला जन्म देणे हा खूप अनमोल क्षण असतो परंतु त्यामुळे भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या थकवा सुद्धा येतो. त्यासाठी प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर खूप काळजी घेणे जरुरी असते, कारण संप्रेरकांच्या पातळीत बदल होत असतात. ह्याविषयी […]