यशोदा आणि नंदलाल जसे आपल्या कान्हाला वेगवेगळ्या नावानी हाक मारत होते तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला वेगवेगळ्या छान छान नावांनी हाक मारू शकता. कृष्णासारखेच तुमच्या लाडक्या बाळाचे सुद्धा असंच एखादे छानसे नाव असायला हवे नाही का? ज्यामुळे तुमच्या लिटिल चॅम्पची सुद्धा ओळख तयार होऊ शकेल. बाळाच्या जन्मानंतर बाळाचे आईबाबा बाळासाठी वेगवेगळ्या योजना तयार करीत असतात. […]
आपल्या मुलाला शाळेत पाठवण्याची वेळ आली आहे का? तर मग तुमच्या मनात पुढे दिलेले विविध प्रश्न असू शकतात जसे की त्याच्यासाठी कुठले बोर्ड निवडावे, कोणता अभ्यासक्रम निवडावा किंवा तुम्ही होम स्कुलिंग किंवा शाळा नको ह्या पर्यायांचा विचार करत आहात का? गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात बदलत आहे. शाळांमध्ये आधुनिक तंत्रे अवलंबली जात […]
मॉर्निंग सिकनेस, डोकेदुखी, मनःस्थिती बदलणे आणि थकवा येणे ही गरोदरपणाची काही सामान्य लक्षणे आहेत. तुम्ही गर्भवती असल्यास, तुम्ही ह्यांपैकीं काही लक्षणे अनुभवली असतील. बहुतेक स्त्रिया गर्भवती असताना त्यांना ही लक्षणे जाणवतात, परंतु काहीवेळा, गरोदर असताना त्यांना योनीला खाज सुटण्याचे देखील लक्षण जाणवते. योनीला खाज सुटणे, जरी सर्वांनी अनुभवलेले नसले तरी गरोदरपणात ते सामान्य आहे. आपल्या […]
तुमच्या मुलाचा वाढदिवस म्हणजे खूप विशेष दिवस असतो. हा दिवस आनंदाने भरलेला असतो. परंतु वाढदिवस साजरा करणे काही वेळा खूप महागडे होऊ शकते. बहुतेक वाढदिवसांना, पार्टीला येणारी मुले जाताना भेटवस्तू घेऊन जातात. या भेटवस्तू अनेकदा तुमच्या मुलाच्या पुढच्या वाढदिवसांसाठी ट्रेंडसेटर असतात. रिटर्न गिफ्ट्स निवडण्यासाठी टिप्स तुम्ही तुमच्या मुलासाठी सर्वात योग्य रिटर्न गिफ्ट कसे निवडाल? तुमच्या […]