तुम्ही गर्भवती असल्याचे तुम्हाला नुकतेच समजले आहे का? गर्भारपणाच्या अनेक लक्षणांची तुम्हाला अद्याप माहिती नसण्याची शक्यता आहे. अशीच एक समस्या म्हणजे गरोदरपणात होणारा अतिसार (जुलाब) ही होय. ही समस्या गरोदरपणाच्या इतर लक्षणांसोबत उद्भवू शकते. गरोदरपणाच्या ह्या गंभीर काळातील अतिसाराचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो ह्याचा तुम्ही विचार करू लागाल. आपल्या आतड्यांशी संबंधित समस्या कशी टाळता येईल […]
वाहणारे नाक ही लहान मुलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. बाळांची रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी परिपक्व नसल्यामुळे बाळांच्या आरोग्यावर परिणाम होतो. नवनवीन गोष्टींना हात लावून बघण्याची किंवा तोंडात घालण्याची बाळाला सतत इच्छा होत असते. त्यामुळे बाळाला संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. मोठी लोकं औषधे गोळ्या घेऊन सर्दी किंवा फ्लूचा सामना करू शकतात, परंतु लहान मुलांच्या बाबतीत तसे […]
भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध जाती, धर्म, आणि लिंगाचे लोक हा उत्सव साजरा करतात. परंतु या पिढीतील मुलांना भारताने स्वातंत्र्य कसे मिळवले हे माहित नाही – आपल्या मुलांना भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाबद्दल बरेच काही शिकता येईल. भारतीय स्वातंत्र्यदिनाबद्दल तुमच्या मुलांना काही मनोरंजक […]
आपल्याला सगळ्यांना बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी स्तनपान किती महत्वाचे आहे हे माहित आहे. परंतु काही मातांना स्तनपान सुरु करताना काही आव्हानांना सामोरे जावे लागते. स्तनपानाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये थोडा गोंधळ उडू शकतो आणि त्याविषयी काही प्रश्न सुद्धा पडू शकतात. तुम्हाला स्तनपानाविषयी माहिती मिळाल्यास, त्यादरम्यान येणाऱ्या आव्हानांना सहज सामोरे जाता येईल. तसेच तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल. […]