बाळाला जन्म देणे हा स्त्रीसाठी अगदी आनंददायी अनुभव आहे. जुळी बाळे झाल्यास हा आनंद द्विगुणित होतो. बऱ्याच वेळा जुळी बाळे होणे अनियोजित असले तरी ते फक्त नशिबावर अवलंबून नसते. विशिष्ट औषधी वनस्पतींचे सेवन आणि योग्य लैंगिक स्थिती ह्यासारख्या गोष्टी केल्यास तुम्हाला जुळी बाळे होण्याची शक्यता वाढते. जुळ्या बाळांची गर्भधारणा कशी होते? शुक्राणूंनी दोन अंड्यांचे फलन […]
जेव्हा तुमचे बाळ २० महिन्यांचे होते तेव्हा थोडे लहरी होते. तुम्ही जे अन्न बाळाला भरवाल ते बाळ खाईलच असे नाही. आधी बाळाला आवडत असलेला नाश्ता आता बाळ खाणार नाही. आता मुले वयाच्या अशा टप्प्यावर आहेत की त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलतात. अशावेळी अगदी पटकन तयार करता येण्याजोग्या पाककृती हाताशी असल्यावर, आणि बाळ पटकन स्वीकारेल अशी आहाराची […]
पहिल्यांदाच आई होताना, विशेषकरून २ ऱ्या महिन्याच्या टप्प्यावर बाळ जेव्हा खूप उत्साही आणि खेळकर होते तेव्हा बाळाची काळजी घेताना तुम्ही भारावून जाल. इथे बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स आणि सूचना आहेत ज्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. दोन महिन्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी ७ सर्वोत्तम टिप्स जर तुम्हाला अशी काळजी वाटत असेल की बाळ जास्त काही हालचाल […]
तुम्ही आता गर्भारपणाच्या दुसऱ्या तिमाहीत आहात! हा आणखी एक रोमांचकारी आणि आश्चर्यांनी भरलेला आठवडा आहे. तुम्ही ह्या आठवड्यात खूप जास्त वेळ पाठीवर झोपणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे तुमचा रक्तदाब कमी होऊन डोके हलके वाटण्याची शक्यता असते. ह्या पुढील आठवड्यांमध्ये तुम्ही शक्यतोवर कुशीवर झोपणे चांगले. तुमच्या सगळ्या प्रणालींवर ताण येत असल्याने, हलक्या हाताने मालिश करून घेतल्याने […]