जेव्हा तुम्हाला समजते की तुम्हाला जुळं होणार आहे तेव्हा तुम्हाला आनंदाबरोबरच थोडी भीती सुद्धा वाटते. गर्भारपण कसे पार पडेल ह्या विचाराने तुम्ही चिंताग्रस्त होऊ शकता. तुमच्या पोटात होणाऱ्या बाळांच्या हालचालीविषयी तुम्ही विचारात पडाल. तुमची जुळी बाळे पोटात जेव्हा हालचाल करू लागतात तेव्हा कसे वाटते हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? तर मग हा लेख वाचा. […]
तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस आता जवळ आला आहे. तुमच्या बाळाने आतापर्यंत चालायला सुरुवात केलेली असेल किंवा नसेल परंतु बाळ एक वर्षाचा झाल्यावर निश्चितपणे तो शिशुवस्थेत पोहोचेल. तुमचे बाळ आता बोलू लागले आहे, जेवणाच्या वेळी योग्य अन्नपदार्थ खाऊ लागेलेले आहे, त्याच्या आवडत्या संगीताचा आणि पुस्तकांचा आनंद घेऊ लागलेले आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व आता विकसित होत आहे! […]
दमा हा श्वासोच्छवासाचा एक सामान्य आजार आहे. बाळांना आणि छोट्या मुलांना हा त्रास होऊ शकतो. परंतु, योग्य काळजी आणि वैद्यकीय मदत घेतल्यास, तुमच्या बाळाची जीवनशैली निरोगी आणि चांगली होऊ शकते. आपण ह्या लेखामध्ये दम्याची विविध कारणे आणि लक्षणे तसेच त्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध उपचार पर्यायांवर चर्चा करणार आहोत. दमा म्हणजे काय? श्वासाद्वारे घेतल्या जाणाऱ्या ऍलर्जिक आणि […]
उन्हात बसणे तुमच्यासाठी आनंददायक असू शकते परंतु तुमच्या बाळासाठी नाही. खरं तर, ते आपल्या लहान बाळासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. म्हणूनच आपल्या बाळाच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे सनस्क्रीन उपलब्ध असले तरी नैसर्गिक गोष्टींची निवड करणे नेहमीच चांगले. बाळांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन का वापरावे? बाळासाठी ओव्हर–द–काउंटर सनस्क्रीन वापरत असताना […]