तुम्ही गरोदर असल्यास तुमच्या लघवीच्या रंगात झालेला बदल तुमच्या लक्षात आला असेल. लघवी केल्यानंतर तुम्ही टॉयलेट बाऊलमध्ये खाली पाहता तेव्हा तुम्हाला नेहमीच्या हलक्या-पिवळ्या रंगाऐवजी गडद पिवळ्या रंगाची लघवी झालेली दिसू शकते. लघवीचा रंग बदलणे हे गर्भधारणेचे लक्षण असू शकते किंवा गरोदरपणात काही समस्या असू शकतात. हलक्या पिवळ्या रंगाच्या लघवीचा रंग गडद झालेला दिसू शकतो आणि […]
गर्भारपणात आहाराची काळजी घेतली पाहिजे. आहाराचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो, तसेच आईच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सुद्धा त्याचा खूप दृष्टीने परिणाम होतो. वाढत्या बाळाच्या आरोग्यावर अन्नपदार्थांचा काय परिणाम होतो हे लक्षात घेऊन होणाऱ्या आईसाठीचा आहार खूप काळजीपूर्वक तयार केला पाहिजे. गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीमधील आहारात कुठले अन्नपदार्थ टाळले पाहिजेत आणि कुठले अन्नपदार्थ तुम्ही सुरक्षितरित्या घेऊ शकता […]
आपण सगळ्यांनी शरीरात वायू झाल्यामुळे वेदनेचा अनुभव घेतला आहे – त्यामुळे खूप अस्वस्थता येते आणि ते नकोसे वाटते. बाळांसाठी तर वायूमुळे होणाऱ्या वेदना खूपच अस्वस्थ करणाऱ्या असतात. सर्व बाळांना वायूमुळे वेदना होतात आणि बाळे दिवस वायू बाहेर सोडतात आणि बाळांच्या बाबतीत हे सर्वसामान्यपणे आढळते. जर तुमच्या लहान बाळाला वायुमुळे वेदना होत असतील, तर बाळाला ते […]
गर्भारपणाच्या ३८व्या आठवड्यात बाळ खाली ओटीपोटाकडे सरकते आणि बाळाचा दाब खूप संवेदनशील अशा वेगवेगळ्या मज्जातंतूंवर पडतो. त्यामुळे गर्भवती आईला पाय आणि योनी जवळच्या भागात वेगवेगळ्या संवेदना जाणवतात. होय, आई ह्या काळात खूप वेगवेगळ्या अनुभवांमधून जात असते. बाळाचा जन्म आता केव्हाही होऊ शकतो आणि त्यामुळे निवांत आणि आरामात राहण्याचा प्रयत्न करणे हे सर्वात उत्तम. गर्भारपणाच्या ३८व्या […]