गरोदरपणात स्त्रीमध्ये शारीरिक आणि मानसिक (प्रसूतीनंतरचे शरीरातील बदल) स्तरावर खूप बदल होत असतात. आणि हे बदल प्रत्येक स्त्रीसाठी वेगळे असतात. एका नवीन आयुष्याला जन्म देणे हा खूप अनमोल क्षण असतो परंतु त्यामुळे भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या थकवा सुद्धा येतो. त्यासाठी प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर खूप काळजी घेणे जरुरी असते, कारण संप्रेरकांच्या पातळीत बदल होत असतात. ह्याविषयी […]
गरोदरपणात तुमच्या आहारात ताज्या भाज्यांचा समावेश केल्यास त्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. गरोदरपणात तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात. त्यामुळे ह्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शरीराराला चांगल्या पोषणाची गरज असते. भेंडीसारख्या भाज्या तुमच्या गरोदरपणातील आहारासाठी आदर्श असू शकतात. गरोदरपणात भेंडी किंवा लेडीज फिंगरच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया. भेंडीचे पौष्टिक मूल्य भेंडीमध्ये भरपूर पौष्टिक मूल्ये असतात. खालील […]
जसजसा ४० वा आठवडा जवळ येतो तसे होणारी आई स्वतःला शारीरिकरीत्या आणि भावनिकरीत्या प्रसूतीसाठी तयार करीत असते. बाळाच्या आगमनासाठी तुम्ही आतुरतेने वाट पहात आहात का? बऱ्याच वेळेला प्रसूती काळांना आपोआप सुरुवात होत नाही. उदा: जर आईला काही वैद्यकीय प्रश्न असतील तर प्रसूतीला उशीर होऊ शकतो. आणि गर्भारपणाचा हा वाढीव काळ तुमच्या बाळासाठी आणि आईसाठी दोघांसाठी […]
तुम्ही नुकतेच तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत केलेले आहे. आई होणे खूप आव्हानात्मक आहे हे सुद्धा तुम्हाला समजले असेल. तुमचा सगळा वेळ तुम्हाला तुमच्या लहान बाळाला द्यावा लागतो तसेच बाळाकडे सतत लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे तुमच्याकडे स्वतःची काळजी घेण्यासाठी फारसा वेळ नसतो – आम्ही तुम्हाला हा वेळ स्वतःसाठी कसा काढायचा हे सांगू शकतो, अगदी खरंच! […]