ह्या टप्प्यावर बाळाची हातापायांची हालचाल आणि लवचिकता वाढते. आता आव्हाने पेलण्यास तयार राहा कारण बाळाची अचूकता आणखी वाढणार आहे. तुमची बाळाला हानी पोहचू नये म्हणून सुरक्षित ठेवण्याची इच्छा नियंत्रित ठेवा. बाळाला थोडे मोकळे सोडून नवनवीन गोष्टी माहित करून घेण्याची संधी द्या. तुमच्या बाळाला सुरक्षित जागी ठेवा कारण त्यामुळे बाळास हानी पोहोचण्याची शक्यता कमी असते. बाळामध्ये […]
नवरात्रीचे हे नऊ शुभ दिवस, श्री दुर्गा मातेच्या नऊ अवतारांचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि उपासनेसाठी असतात. या नऊ दिवसांच्या उत्सवात, दुर्गा देवीच्या सर्व नऊ रूपांची पूजा केली जाते आणि या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेचा वाईट आत्म्यांवर झालेला विजय साजरा केला जातो. नवरात्र वर्षातून चार वेळा येते, पण चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र सर्वात जास्त प्रमाणात […]
गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होतात. तुम्ही गरोदर असल्यास, आम्ही कशाबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला लक्षात आले असेल. ह्या काळात तुमच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असावेत. तुमचे वाढलेले वजन, स्तनाची कोमलता, चमकदार केस आणि त्वचा इत्यादी काही बदल तुमच्या लक्षात आले असतील. पण गरोदरपणात असे बरेच काही घडते जे तुम्हाला अजून लक्षात आले नसेल. गरोदरपणाच्या […]
मुलांना वारंवार सर्दी होते आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे मुलांची प्रतिकार यंत्रणा तितकीशी परिपक्व झालेली नसते. सर्दीला कारणीभूत असलेल्या २०० विषाणूंपैकी एकाही विषाणूशी बाळाचा संपर्क आला तर बाळाला सर्दी होते. अत्यंत गरज असल्याशिवाय नवजात बाळाला किंवा लहान मुलांना सर्दीसाठी औषध देण्याची शिफारस केली जात नाही. जोपर्यंत डॉक्टर्स औषधे घेण्यास सांगत नाहीत तोपर्यंत ह्या लेखात सांगितलेले […]