Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘न’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘न’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘न’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की मुलांच्या नावाचा परिणाम आचारविचार, व्यवहार आणि वर्तणुकीवर होतो. पूर्वीच्या काळापासून लोकांचा असा समाज आहे की कुणाचेही नाव त्याच्या जीवनाला खूप प्रभावित करते. म्हणून हे सुद्धा माहिती असणे जरुरी आहे की बाळाचे नाव असे असले पाहिजे के त्याचा नेहमी सकारात्मक प्रभाव बाळाच्या आयुष्यावर पडला पाहिजे. तसेच बाळाच्या नावाचे पहिले अक्षर सुद्धा महत्वपूर्ण भूमिका बजावते. आपण सगळेच जाणतो की बाळाची कुंडली आणि राशीनुसार त्याच्या नावाचे पहिले अक्षर निवडले जाते आणि त्याच अक्षरावरून बाळाचे नाव ठेवले जाते. ही परंपरा खूप आधीपासून चालत आली आहे आणि त्यासोबत बाळासाठी देवाकडे त्याच्या सुखी आणि समृद्ध जीवनाची प्रार्थना केली जाते.

पासून सुरु होणारी मुलींची नावे

जर तुम्हाला मुलगी असेल आणि तुम्ही राशीनुसार अक्षरावरून तिच्यासाठी एखादे लेटेस् , चांगल्या अर्थाचे एखादे छानसे नावे शोधात असाल तर इथे अक्षरावरून मॉडर्न नावांची लिस्ट अर्थासहित दिलेली आहे. ह्या लिस्ट मध्ये सगळी नावे धर्मानुसार दिलेली आहेत. तुम्हाला आवडले तर ह्या लिस्ट मधून अक्षरावरून एखादे युनिक नाव निवडा.

अक्षरावरून नावेनावाचा अर्थधर्म
नायरादैदिप्यमान हिन्दू
निहिरासंपन्नता, समृद्धि हिन्दू
निर्वी सुख, परमानंद हिन्दू
निधिरासमजूतदार, उदारहिन्दू
नायसाईश्वराची जादू, चमत्कार हिन्दू
नवाश्रीभाग्य, समृद्धि हिन्दू
नैनिकासुंदर डोळे, खूबसूरत हिन्दू
नविशाशक्ति, प्रतापी हिन्दू
नियारासुंदर मनहिन्दू
निहाथेम्ब, उज्जवलहिन्दू
निश्काशुद्ध, सच्चाहिन्दू
निश्नानिपुण, कुशलहिन्दू
निवांशीधार्मिक, पवित्रहिन्दू
निवृतिसौंदर्याची देवता, नेहमी सुंदर दिसणारी हिन्दू
नियंतानिर्माती, निर्माण करणारी हिन्दू
नयोनिकाभाववाहक डोळे, आकर्षकहिन्दू
नोराआदर, प्रकाशहिन्दू
नयोमिकाशक्ति, समृद्धि, देवीहिन्दू
नाओमीसुखद, रुचिरहिन्दू
नशेतासमान, एक सारखी हिन्दू
नमस्कृताआदर करणारी, गोड वाणी हिन्दू
नयुदी नवीन सकाळ, आस हिन्दू
नाभा केंद्र, हृदयाच्या जवळ हिन्दू
निवा भाव, बातचीतहिन्दू
नुविका नवीन, समृद्धिची देवी हिन्दू
निवृता बुद्धिमान, मेधावीहिन्दू
निर्विकासाहसी, शूर हिन्दू
नविकानव निर्माण, नवीन हिन्दू
नवीदयाळू, कृपा करने वाली हिन्दू
निधिशिखासमृद्धिचा प्रकाश, संपन्नतेचा प्रकाश हिन्दू
नानकी मानवतेची स्वामिनी, ईश्वराची कृपा हिन्दू
निवति सुंदर हिन्दू
निरालया सर्वोत्तमहिन्दू
निनीछोटी, सर्वांची प्रियहिन्दू
नैवेद्याईश्वराला समर्पित, देवाची पूजा हिन्दू
निष्ठी दृढ़, ईश्वराची भेट हिन्दू
नितारा मजबूत, दृढ़ हिन्दू
निया चमक, लक्ष्य हिन्दू
निद्या दयाळू हिन्दू
निधिशा ज्ञान, समृद्धि हिन्दू
नीतिनैतिकता, सिद्धांतहिन्दू
निक्षिता आत्मनिर्भर, खुद पर आश्रितहिन्दू
निविश्तासौभाग, नवीन हिन्दू
नताली नवीन जन्म , शुद्ध हिन्दू
निवेदिता समर्पण, देवाच्या सेवेत हिन्दू
नयलाजिंकणारी, समर्थहिन्दू
निवितारचनात्मकता, कल्पनाशील हिन्दू
निकेता सम्पन्नता, संपत्तीची देवी हिन्दू
नित्यश्रीसौंदर्य, शाश्वत हिन्दू
नेत्राडोळे, मार्गदर्शक हिन्दू
नीलाक्षी निळ्या डोळ्यांची, आकर्षण हिन्दू
नवनीतासज्जन, सौम्य हिन्दू
नियति भाग्य, किस्मत हिन्दू
निवेता शीतल, हृदयापासून हिन्दू
निविदा रचनात्मक, निर्मिती करणारी हिन्दू
नितिकागुणी हिन्दू
नरुवीसुवासिक फूल, पुष्पहिन्दू
नरुमईचांगली व्यक्ति, गुणी हिन्दू
नवीराउच्च हिन्दू
नैषाखास, अनन्य हिन्दू
नैवेधीप्रसाद, देवाला अर्पित हिन्दू
निधयानाप्रतिभाशाली, ज्ञानी हिन्दू
नेमिशावेळ,क्षण हिन्दू
नीतलअनंत, अंतहीन हिन्दू
नव्याश्रीनवीन, पवित्र हिन्दू
नीरापानी, जल हिन्दू
नीरू रोशनी, प्रकाश हिन्दू
नताशा जन्मदिवस, उत्सव हिन्दू
निरंजनाआरती, पूजा हिन्दू
नैंसी उपकार, कृतज्ञता हिन्दू
नंदिताखुश, प्रसन्न हिन्दू
निमिशा डोळ्यातील चमक, क्षण हिन्दू
निहितागर्व, यशहिन्दू
नमस्यादेवी, पवित्र हिन्दू
नक्षिताप्रिया, सुंदरहिन्दू
नैरिती अप्सरा, ईश्वराची दूत हिन्दू
निरीक्षाओढ, विश्वासहिन्दू
निभा एक सारखी, समानताहिन्दू
नव्याप्रशंसनीय हिन्दू
नभ्या केंद्र, ईश्वरीय शक्तिहिन्दू
नैनाडोळे, नेत्र हिन्दू
निशिमास्वतंत्रता, वैयक्तिक हिन्दू
नीलमरत्न, मणि हिन्दू
निहारिकाहल्कीफुल्की हिन्दू
नित्याअनंत, अनादि हिन्दू
निशितातेज, चपळ हिन्दू
नुपुरघुंघरू, पैंजण हिन्दू
निव्या ताजेपणा, सुबह हिन्दू
निकिता विजयी, नेहमी जिंकणारी हिन्दू
नीरजा अवतार, देवीहिन्दू
निक्की विजेता, यश हिन्दू
निशिमजबूत, सतर्कहिन्दू
निशारात्र हिन्दू
निशिका निष्कपट, ईमानदारहिन्दू
निष्ठादृढ़, व्यासंग हिन्दू
नीतू सुंदर, साधारण हिन्दू
नीली निळा रंग हिन्दू
नीलिमा प्रतिनियुक्ती हिन्दू
नम्रताविनम्रता, विनयपूर्ण हिन्दू
नंदिनीआनंदित, प्रसन्नहिन्दू
नमितासविनय, निर्मळ हिन्दू
न्यासाशक्ति का स्वरूप,सरोवर हिन्दू
नवन्यासौंदर्य हिन्दू
नीतिमागुणवान हिन्दू
निर्मुक्तामुक्त, सुखात हिन्दू
निर्मितासृष्टि, कल्याणहिन्दू
नमामीनमस्कार, प्रणाम हिन्दू
नमीरापवित्र,गोड़ पाणी हिन्दू
नमिशासुख, शांतिचे आगमन हिन्दू
नेहलसुंदर, सुशीलहिन्दू
निरालीअद्वितीय, अद्भुतहिन्दू
नक्षत्रासितारा, अद्भुत चमकहिन्दू
नीनाउपकार , कृपा हिन्दू
नलिनीकमळाचे फूल, कोमल हिन्दू
नेहा प्रेम, जोड हिन्दू
नूतन नवीन हिन्दू
नवनी आनंद हिन्दू
नायला सफल, परिपूर्ण मुस्लिम
नास्या चमत्कार, जादू मुस्लिम
निदाथेम्ब, उदारता, दानशीलतामुस्लिम
नाज़गर्व मुस्लिम
नाबिहामहान, प्रसिद्धमुस्लिम
नादिरादुर्लभ, असाधारणमुस्लिम
नाएमाजीवनाचा आनंद,आशीर्वाद मुस्लिम
नासीनथंड हवा, समीरमुस्लिम
नूरीउज्जवल, चमकमुस्लिम
नज़्मातारा , चमकमुस्लिम
नज़ीहाईमानदार, खरी मुस्लिम
नादियापहला, शुरूआतमुस्लिम
नाज़रीनसुगंधित फूल, आकर्षकमुस्लिम
नियाज़निष्ठा, प्रस्तावमुस्लिम
नूरसुंदर मुस्लिम
नौशीन गोडी, स्वप्न मुस्लिम
नाज़िरापसंत मुस्लिम
नूरियास्पष्ट मुस्लिम
नासिरारक्षक, मदत करणारी मुस्लिम
नाशीदसुंदर, आकर्षकमुस्लिम
नवनूरी आनंद आणणारी शीख
नवशीन सुंदर, आकर्षक, नवीन शीख
नवमीतनया दोस्त, रचनात्मक पात्र शीख
निमरत निर्मळ, कोमलशीख
नवनीतनवेपणा, ताजेपणा शीख
निरमनसविनय, नम्र सिख
नितमननिरंतर मनापासून सेवा करणारी, नेहमी मनाचे ऐकणारी शीख
नवलीननवीन आकर्षण,नवीन आणि सुंदर शीख
नामप्रीतप्रेमाचे नाव, नावातच प्रेम आणि श्रद्धा शीख
नितनेमनिरंतर ईश्वराचे नाव घेणारी, सत्संग, भजन शीख
निहारासकाळची सुंदरताशीख
नीतानियमांना धरून चालणारी शीख
नौशिता स्पष्ट, प्रखरशीख
नवप्रीतनवीन प्रेम, शुद्ध शीख
नामलीनपरमेश्वराच्या नामस्मरणात तल्लीन शीख
नामजोतज्योति शीख

जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव अक्षरावरून ठेऊ इच्छित असाल तर इथे खूप छान छान नावे दिलेली आहेत. वर दिलेल्या यादीमधून तुमच्या मुलीसाठी अक्षरावरून एक नाव जरूर निवडा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article