गर्भारपण हा एक आशीर्वाद आहे. परंतु त्यासोबतच गरोदरपणात काय करावे आणि काय करू नये ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणे आवश्यक असते. गरोदर स्त्रियांना अन्नपदार्थांच्या बाबतीत अनेक निर्बंध पाळावे लागतात. अननस आणि पपई यासारखी काही फळे गरोदरपणात खाणे म्हणजे धोकादायक मानले जाते. गरोदरपणात अननस खाणे सुरक्षित आहे की नाही हे ह्या लेखाद्वारे जाणून घेऊया. गर्भवती महिला […]
३९व्या आठवड्यात तुमचे बाळ पूर्णतः विकसित झालेले आहे आणि बाहेरच्या जगात पाऊल टाकण्यासाठी तयार आहे. ह्या काळात तुम्हाला अस्वस्थता जाणवणे हे खूप सामान्य आहे. तुमच्या शरीरात छोटे परंतु खूप महत्वाचे बदल होतील, जसे की तुम्हाला नियमित कळा येणे सुरु होईल आणि त्यामुळे तुम्ही प्रसूतीसाठी तयार व्हाल. गर्भारपणाच्या ३९व्या आठवड्यातील तुमचे बाळ गर्भारपणाच्या ३९व्या आठवड्यात, बाळाचा […]
गर्भारपण हा एक खूप नाजूक टप्पा आहे. या काळात पौष्टिक खाद्यपदार्थांची निवड करणे खूप आवश्यक असते. तुम्ही गरोदर असल्यास, तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकासासाठी तुम्हाला पौष्टिक पदार्थ खावे लागतील. काही पदार्थ आरोग्यदायी असतात तरीही गरोदरपणात ते खाणे अगदी सुरक्षित नसते. उदाहरणार्थ, जवस खूप पौष्टिक असतात परंतु गरोदरपणात आरोग्यासाठी ते तितकेसे चांगले नसतात. जवसाचे सेवन […]
तुमच्या छोट्या मुलाचा खूप वेगाने विकास होत आहे आणि तो एक वर्षाहून मोठा कधी झाला हे तुमच्या लक्षात सुद्धा आले नसेल. १५ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे अनेक टप्पे आहेत आणि हे टप्पे पार झाल्यावर तुमच्या बाळाचे एका आनंदी आणि निरोगी अशा छोट्या मुलामध्ये रूपांतर होईल. हळूचकन खुद्कन हसणारे बाळ आता खळखळून हसू लागेल आणि तुम्ही एक […]