जेव्हा एखाद्या स्त्रीला ती गर्भवती असल्याचे समजते तेव्हा तिच्या खाण्याच्या सवयी चांगल्या प्रकारे बदलतात. आणि अर्थातच, हे आवश्यक आहे, कारण गरोदरपणात निरोगी आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही गर्भवती असाल तर बाळाच्या निरोगी वाढीसाठी तुमच्या शरीरात अतिरिक्त जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर आवश्यक पोषक तत्वे आवश्यक असतील. आणि तुमच्या शरीरात तुमच्या बाळाचे पालनपोषण करण्यासाठी आवश्यक […]
तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात पोहोचला आहात. तुम्ही उत्साहित (आणि चिंताग्रस्त) असणे अगदी साहजिक आहे! अजून काही आठवडे बाकी आहेत आणि तुमच्या हातांमध्ये तुमची पिल्ले असतील. नवीन आई म्हणून तुम्हाला तुमच्या बाळांच्या वाढीबद्दल देखील उत्सुकता असेल. गरोदरपणाच्या प्रत्येक आठवड्यात, तुमची बाळे वाढतील आणि तुम्हाला ती कशी विकसित होत आहे हे जाणून घ्यावे लागेल. या […]
नॉर्मल प्रसूतीनंतर टाके पडणे खूप सामान्य आहे आणि बऱ्याच वेळा पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रियांना ह्याचा अनुभव घ्यावा लागेल. प्रसूतिशास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे नॉर्मल प्रसूतीदरम्यान योनिमार्गाच्या भित्तिका फाटणे सामान्य आहे आणि त्या आणखी फाटण्यापासून रोखण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी टाके आवश्यक असतात. टाक्यांना सुरुवातीला सूज असते आणि ते बरे होण्यास सुरवात होते तेव्हा त्यांना खाज सुटते. […]
सर्दी आणि खोकला हे सामान्य आजार आहेत आणि त्यामुळे लहान मुले त्रस्त होऊ शकतात. मुलांना या आजारांनी ग्रासणे सामान्य आहे, परंतु प्रत्येक वेळी त्यांना खोकला आणि सर्दीसाठी औषधे द्यावीत का? मुलांना सतत औषधे देणे चांगले नाही आणि लहान मुलांच्या बाबतीत स्वतःच्या मनाने औषधे देणे देखील टाळले पाहिजे. मग, आपण काय करावे? ही पोस्ट वाचा आणि […]