तुम्हाला वाटेल की रोज एक ग्लास दूध प्यायल्याने किंवा चीज खाल्ल्याने तुमची कॅल्शियमची गरज पूर्ण होण्यास मदत होऊ शकते, परंतु ते अंशतः खरे आहे. दूध आणि चीज हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत असले तरी, ते तुमच्या कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाहीत कारण आता तुम्ही गर्भवती आहात. तुमच्या पोटात वाढणाऱ्या लहान बाळांच्या हाडांच्या आणि दातांच्या निरोगी […]
केळं हे बाळाला स्तनपान सोडवताना देण्यासाठी एक उत्कृष्ट फळ आहे. पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने हे बाळाच्या सर्वांगीण विकासास मदत करते. ते गोड आणि क्रीमयुक्त असल्याने, केळं खाताना बाळाला मजा येते केळ्याचे पौष्टिक मूल्य एका केळ्याचे पौष्टिक मूल्य (१०० ग्रॅम) कॅलरी: ८९ एकूण चरबी: ०.३ ग्रॅम कोलेस्टेरॉल: ० मिग्रॅ सोडियम: १ मिलिग्रॅम पोटॅशियम: ३५८ मिलिग्रॅम एकूण […]
तुमचे ७ महिन्यांचे बाळ आता हसू लागले आहे, बाळाला मूलभूत हावभाव आणि भावना समजत आहेत आणि बाळ रांगू लागले आहे तसेच ते खेळकर सुद्धा झाले आहे आणि हे सगळं बघणे म्हणजे तुम्हाला पर्वणीच नाही का! बाळ आता घन पदार्थ खाऊ लागले आहे तसेच तुमचा संपूर्ण दिवस आश्चर्याने भरलेला जात आहे. तुमचे बाळ इथून पुढे फार […]
गरोदरपणाच्या १४व्या आठवड्यात आईने दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश केलेला असतो. गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यापर्यंत सहसा मॉर्निंग सिकनेस, थकवा आणि इतर नको असलेली लक्षणे अदृश्य होतात आणि पोट दिसू लागते. गर्भाशयात आतापर्यंत बाळ पूर्णपणे तयार झालेले आहे, त्याची लांबी सुमारे ८.५ सेमी आणि वजन सुमारे ४२ ग्रॅम आहे. नियमित तपासणीचा एक भाग म्हणून, तुमचे बाळ निरोगी असल्याची […]