लसूण ही एक औषधी वनस्पती आहे. लसणाची लागवड जगभरात केली जाते. लसूण बऱ्याच पाककृतींमध्ये वापरला जाणारा एक घटक आहे. लसणामुळे फक्त पदार्थाची चव वाढत नाही तर लसणाचे औषधी फायदे देखील आहेत. पण लसणाचा गर्भवती स्त्रीला फायदा होतो का? जाणून घेऊयात! उच्च रक्तदाब आणि रक्ताभिसरण यासारख्या गर्भधारणेशी संबंधित काही समस्यांवर उपचार करण्यासाठी लसूण उपयोगी असतो. पण जर […]
आपल्या घरी आपला लाडका गणपती बाप्पा येत्या मंगळवार म्हणजेच १९ सप्टेंबर २०२३ रोजी येणार आहे. आपण सगळेच गणपतीच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात असतो. सगळीकडे आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या सणाच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे लोक एकमेकांकडे जात असतात. त्यानिमित्ताने एकमेकांच्या भेटी गाठी होतात. आता कोरोनाचे सावट थोडे कमी झाले आहे. आता आपण प्रत्यक्ष […]
बाळांची वाढ झपाट्याने होत असते, जेव्हा तुमचे बाळ ६ महिन्याचे होते तेव्हा तूम्हाला बाळामध्ये खूप शारीरिक आणि बौद्धिक बदल दिसून येतात. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो आणि बाळामधील हे बदल बघताना तुम्हाला छान वाटेल. तुमचे बाळ जेव्हा ६ महिन्याचे होईल तेव्हा कुठले विकासाचे टप्पे पार करेल ह्याचा परिचय आम्ही तुम्हाला ह्या लेखात करून देत […]
पूर्वीपासून विविध आजारांवर उपचार करण्यासाठी इसेन्शिअल ऑईल्स वापरली जात आहेत. ह्या तेलांमध्ये विविध औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. श्वसनाच्या समस्यांवर घरगुती उपाय म्हणून वापरले जाणारे असेच एक तेल म्हणजे निलगिरीचे तेल होय. ह्या तेलामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म आहेत. ह्या तेलाचे विविध फायदे आहेत. जर तुमच्या बाळाला सर्दी किंवा कफ होत […]