बाळंतपणानंतरच्या प्रत्येक आठवड्यानंतर एक नवीन कथा उलगडते. बाळ वाढीची चिन्हे दर्शवेल आणि प्रत्येकाचे मन जिंकेल. एका विशिष्ट टप्प्यावर, आपले बाळ हालचाल करण्यास सक्षम असेल, आणि त्याच्या सभोवतालच्या जगाविषयी देखील त्याला चांगले समजू लागेल. तथापि, हे लक्षात ठेवा की विकासात्मक टप्पे मार्गदर्शक असतात आणि बाळाच्या वाढीसाठी त्या विशिष्ट योजना नसतात. विकासात्मक टप्पे थोडे लवकर किंवा थोडे […]
३८ आठवडे किंवा ९ महिन्यांच्या बाळाचा विकास होत असताना, त्यामध्ये आयुष्य बदलावणारे विकासाचे टप्पे येत असतात. ह्या टप्प्यांमध्ये बाळाचा होणारा विशिष्ट विकास, स्तनपान आणि इतरही टप्प्यांचा समावेश होतो. येथे आपण ३८ आठवड्याच्या बाळाचा विकास आणि काळजीविषयक टिप्स वर चर्चा करणार आहोत. ३८ आठवड्यांच्या बाळाचा विकास ह्या टप्प्यावर बाळाचा विकास अगदी स्पष्ट दिसतो. परंतु, ३८–आठवड्याच्या बाळाच्या […]
संभाव्य गर्भधारणा आनंद किंवा चिंता उत्पन्न करू शकते. त्यामुळे आधी खात्री करणे आवश्यक आहे. गर्भाधारणा झाली आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी अगदी सोयीस्कर असणाऱ्या आणि घरी करता येणाऱ्या गर्भधारणा चाचणीवर बऱ्याच स्त्रिया अवलंबून असतात आणि ह्या गरोदर चाचणी किट्स फार्मसी आणि इतर अनेक वैद्यकीय स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असतात. यापैकी बहुतेक किट्स तुमच्या लघवीमध्ये असलेले […]
तुम्ही गरोदर असताना काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. विशेषत: ज्या गोष्टी तुमच्याकडून बाळाकडे जाणार आहेत त्या सर्व बाबींविषयी तुम्ही जागरूक असले पाहिजे. तुमच्याकडून तुमच्या बाळाला फक्त तुमचा रक्तगटच नाही तर रीसस फॅक्टर (आरएच फॅक्टर) चा सुद्धा वारसा मिळतो. हा आरएच फॅक्टर बाळाच्या आरोग्याशी सुद्धा जवळून जोडलेला असतो. तुमचे बाळ आरएच पॉझिटिव्ह आहे की […]