किवी हे एक मऊ हिरवे फळ आहे. किवीला चायनीज गुसबेरी असेही म्हणतात. ह्या फळाला गोड आणि तिखट चव आहे. किवी तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण किवी हे फळ, विविध जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे. किवीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे अँटिऑक्सिडंट्स देखील आहेत. किवीमध्ये कॅलरी देखील कमी आहेत! त्यामुळे बरेच पालक लहान मुलांना किवी हे […]
मखाना खूप पौष्टिक आहे. उपवासासाठी किंवा नाश्त्यासाठी पौष्टिक पर्याय म्हणून मखाना मोठ्या प्रमाणावर वापरतात. मखान्याचा उष्मांक खूप जास्त असल्यामुळे पोट खूप भरल्यासारखे वाटते. माखना केवळ प्रौढांसाठीच उत्कृष्ट आहार नाही तर वाढत्या बाळांसाठी सुद्धा एक आदर्श पर्याय आहे. असा हा बहुगुणी मखाना सुपरमार्केट किंवा किराणा दुकानात सहज उपलब्ध होतो. तुम्ही हा पौष्टिक पदार्थ तुमच्या बाळाच्या आहारातही […]
अभिनंदन! तुमचे बाळ आता १३ आठवड्यांचे आहे आणि तुम्हाला आता मातृत्वाची सवय झालेली आहे. रात्रीची झोप नीट न मिळणे, आपल्या बाळाला दिवसा किंवा रात्री केव्हाही स्तनपान देणे आणि बाळाला शौचास झाल्यास ते स्वच्छ करणे इत्यादींमुळे तुम्हाला जाणवले असेल की आई होणे सोपे नाही. हो ना ? परंतु आम्हाला माहित आहे की तुमचे तुमच्या छोट्या बाळावर […]
जीईआरडी किंवा गॅस्ट्रोऊसोफेगल रिफ्लक्स डिसीज ह्या आजारामध्ये लोअर यूसोफ्यागल स्फिन्क्टर किंवा एलईएस ह्या स्नायूवर परिणाम होतो. हा स्नायू अन्ननलिकेच्या खालच्या भागात पोटाजवळ असतो. हा आजार मोठी माणसे आणि बाळे दोघांना होऊ शकतो. बाळांमधील रिफ्लक्स आणि जीईआरडी म्हणजे काय? मोठ्यांमधील जीईआरडी मुळे गॅस होणे, जळजळ किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. बाळांमध्ये जीईआरडी मुळे नेहमीपेक्षा जास्त लाळ […]