काही पालकांना आपल्या बाळाचे नाव वेगळे आणि युनिक असे हवे असते. त्यामुळे काही वेळा ते अशा अक्षरांची निवड करतात ज्या अक्षरांनी सुरु होणारी नावे खूप कमी असतात किंवा अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. असेच एक अक्षर आहे ‘अं‘. ‘अं‘ ने सुरु होणारी नावे खूप कमी आहेत परंतु खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. ह्या लेखामध्ये आम्ही […]
नुकतेच जन्मलेले बाळ खूप झोपते. किंबहुना, जितका वेळ ते जागे असते त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ ते झोपलेलेच असते. जन्मानंतरचे पहिले काही आठवडे बाळ दिवसाला १८ तास झोपते. तथापि, बाळ एका वेळेला ३–४ तासांपेक्षा जास्त वेळ झोपत नाही मग तो दिवस असो वा रात्र. बाळाचे हे झोपेचे रुटीन त्यांच्या आई बाबांसाठी मात्र थकवा आणणारे असते. कारण […]
आपण जे अन्न खातो त्याचे ग्लुकोज मध्ये म्हणजे साखरेमध्ये विघटन होते. ही साखर नंतर शरीराच्या विविध पेशींमध्ये प्रवेश करते आणि चयापचय प्रक्रियांसाठी ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहते. जर रक्तामध्ये पुरेशी साखर नसेल, तर त्यामुळे ‘हायपोग्लायसेमिया ’होऊ शकतो. म्हणजेच शरीरात विरघळलेल्या साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूप कमी होते. त्यामुळे हायपोग्लाय सेमियाच्या स्वरूपानुसार सौम्य […]
इंडियन आयडॉलचा १२ वा सिझन सुरु आहे. देशात अविश्वसनीय संगीताची प्रतिभा आहे हे पुन्हा एकदा, रिऍलिटी टीव्ही शो ने सिद्ध केले आहे! तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल तर आम्ही कशाबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला समजेल. तुम्ही हा कार्यक्रम बघत नसाल तर तुम्ही तो बघण्यास लगेच सुरुवात करा. ह्या स्पर्धेच्या परीक्षकांनी त्यांच्या पात्र स्पर्धकांची यादी तयार […]