बाळाचे चांगले नाव ठेवण्यासाठी लोक काय नाही करत असे नाही, बरीच पुस्तके चाळल्यानंतर सुद्धा चांगले नाव मिळत नाही, त्यामुळे साहजिकच नाव शोधण्यासाठी ह्या मार्गानी खूप वेळ लागतो. नावाचा अर्थ चांगला हवा तसेच त्याव्यतिरिक्त नावाशी संबंधित चांगल्या वाईट पैलूंवर लक्ष देणे सुद्धा गरजेचे आहे, म्हणून बाळाचे नाव ठेवण्याची प्रक्रिया जितकी सरळ आणि सोपी वाटते तितकी ती […]
गर्भारपणात बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी योग्य पोषक आहार अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. गर्भारपणाच्या तीन महिने आधीपासून गरोदर महिलांनी जन्मपूर्व जीवनसत्वे घेतली पाहिजेत. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यातील आहार हा विकसनशील गर्भाच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करावेत आणि कोणते टाळले जावेत याविषयी हा लेख आपल्याला मार्गदर्शन करेल. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात खाल्ले पाहिजेत […]
एक नवीन पालक म्हणून, तुमच्यावर बाळाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या असतील – बाळाचे कान स्वच्छ करणे हे सुद्धा एक काम आहे. बाळाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तुम्ही बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्याल (जसे की त्याचे कान स्वच्छ करणे किंवा नख कापणे) इत्यादी. बाळाचे कान स्वच्छ करताना बाळाची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. तुमच्या बाळाच्या कानात मळ तयार […]
मेथी ही एक औषधी वनस्पती आहे. ह्या वनस्पतीचे मूळ आशिया आणि भूमध्य प्रदेशात आहे. मेथीचे दाणे स्वयंपाकात आणि औषधी कारणांसाठी वापरले जातात. मेथीच्या दाण्यांची चव तीव्र असते आणि ते कच्चे खाल्ल्यास त्यांची चव कडू लागते. परंतु मेथ्यांचे विविध आरोग्य विषयक फायदे आहेत त्यामुळे लोक मेथी दाणे खातात. मेथीचे दाणे पचन आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी […]