Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘क’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘क’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘क’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

जितके वाटते तितके बाळाचे नाव ठेवणे सोपे नाही. आम्हाला माहिती आहे की तुम्ही बाळासाठी नाव शोधण्यासाठी इंटरनेट, पुस्तके किंवा अन्य काही स्रोत वापरले असतील तसेच लोकांनी सुद्धा तुम्हाला काही नावे सुचवली असतील. एवढी सगळी नावे असून सुद्धा तुम्हाला काही नावे आवडली नसतील, काही तुमच्या पतीला आवडली नसतील तर काही घरातील इतर सदस्यांना आवडली नसतील. काही नावांचा अर्थ तुम्हाला तितकासा आवडला नसेल. अनेकदा आई वडील आपल्या मुलांना एखादे युनिक, मॉडर्न आणि पारंपरिक नाव देऊ इच्छितात. त्यांना आपल्या बाळाचे असे नाव हवे असते जे बाळाचे व्यक्तित्व, भाव, विचार आणि व्यवहारांना प्रभावित करेल जेणेकरून बाळ मोठे होऊन एक चांगली आणि आदर्श व्यक्ती बनू शकेल. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी अक्षरावरून एखादे आधुनिक आणि छानसे नाव शोधत असाल तर काहीही काळजी करू नका. इथे आम्ही मुलांसाठी खूप छान नावे दिलेली आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

अक्षरावरून सुरु होणारी मुलांची नावे

मुलांसाठी अक्षरवरून खूप नावे सापडतील परंतु त्या नावाचा अर्थ सुद्धा प्रभावी असला पाहिजे. बाळाच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पाडू शकेल असा बाळाच्या नावाचा अर्थ असला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या बाळाचे नाव वरून ठेवणार असाल तर खाली दिलेल्या यादी मध्ये मुलांसाठी अक्षरावरून मॉडर्न आणि छोटी नावे अर्थासहित दिलेली आहेत. ह्या लिस्टमधील सगळी नावे धर्मानुसार वर्गीकृत केलेली आहेत, चला पाहुयात.

अक्षरावरून नावनावाचा अर्थधर्म
काव्यकविता, गीत, गाथाहिंदू
कनिष्कशांत, आनंदित, प्रिय हिंदू
कामोदसंगीत, इच्छा पूर्ण करणारा हिंदू
कल्पितरचनात्मक, उचित, कल्पनाहिंदू
कैरवकमळासारखा नाजूक आणि सुंदर, पाण्यातून जन्मलेला हिंदू
काशिनबुद्धिमान, प्रतिभाशालीहिंदू
कौशिकमहात्मा, संत हिंदू
कौशलसमृद्ध, कुशल, उत्तमहिंदू
कृषिवशक्ति, बुद्धि, देवताहिंदू
कियानराजा, देवाची कृपा हिंदू
कमल कमळासारखा सुंदर, पवित्रहिंदू
केशवरूपांतर, भिन्नहिंदू
कुनाल सकारात्मक व्यक्ति, ज्याचे डोळे खूप सुंदर आहेत असा हिंदू
कुलदीपवंशाचा दिवा हिंदू
करनचलाख, कुशल, निपुणहिंदू
कृष्णसावळा, ईश्वराचे रूप हिंदू
कुशालआनंदी व्यक्ति, प्रसन्नताहिंदू
कविशकवी, बुद्धिमानहिंदू
कैलाशउंच हिंदू
क्रियांशश्रीकृष्णासारखा, तेजस्वी हिंदू
कृतिकईश्वराचा अंश, प्रसिद्धहिंदू
कृशांतराजा, शासक हिंदू
कृप्यंशअविष्कारहिंदू
कुंशविश्वासू, खरा हिंदू
कुशपवित्र, पूजा करण्यायोग्य हिंदू
कुंवरराजकुमारहिंदू
कियांशप्रतिभाशाली, कलात्मकहिंदू
काव्यांशकवितेचा अंश, बुद्धिमानहिंदू
कृषकसंत, विनम्रहिंदू
कार्तिकसाहसी, आनंदी हिंदू
कुशलनिपुण, प्रवीणहिंदू
करुणदयावान, कोमलता, सौम्यताहिंदू
केनिततेजस्वी, सुंदरहिंदू
कुनिकराजसी, राजकुमारहिंदू
कविनप्रकृति, सुंदरहिंदू
कयनराजा, वंशांचे नाव हिंदू
कुशानचलाख, बुद्धिमानहिंदू
कुंज निसर्गावर प्रेम करणारा हिंदू
कन्हैया नटखट, श्रीकृष्णाचे नाव हिंदू
कनिश प्रेमभावहिंदू
काशिनशानदार,तेज हिंदू
केनिपसाधू, महात्माहिंदू
कशिकप्रियहिंदू
कुलीश शक्तिशाली हिंदू
केशिकजूनून, प्रेम हिंदू
कोविद चलाख, बुद्धीचा उपयोग करणारा हिंदू
कुवमसूर्यासारखा तेजस्वीहिंदू
कश्यपऋषि, बुद्धिमानहिंदू
कौतिकआनंद, प्रसन्नताहिंदू
केतुभमेघ, सर्वात उंच, विशालहिंदू
कामेंद्र प्रज्वलित, दयावानहिंदू
कमलेश श्रीविष्णू हिंदू
कुरेशविजेता, नेहमी जिंकणारा हिंदू
कनिकछोटा, लाडका हिंदू
कामिक इच्छा, अभिलाषाहिंदू
कल्पेशसर्वोत्तम हिंदू
किशोरयुवा अवस्था हिंदू
कृतिनसहजहिंदू
कृविमहात्मा, महान शक्तिहिंदू
कलपचंद्र, बुद्धिमान, भव्यताहिंदू
कौतिकआनंद, हर्षहिंदू
कपिलसूर्य, अग्नि, संतहिंदू
काहुलजिचे डोळे आकर्षित करतात अशी, सुंदरताहिंदू
कपीशहनुमान स्वरूप, बलवान, बुद्धिमानहिंदू
कृपादयाळू हिंदू
कृतमणिमुकुटावरील हिरा, शान हिंदू
कौस्तवआभूषणहिंदू
कुबेरसमृद्धिचा स्वामी, श्रीमंत हिंदू
कवशरक्षक, मजबूतहिंदू
कल्पचंद्रमा, शासक, स्वस्थ हिंदू
केतनस्वर्णिम, आकर्षक हिंदू
केनितऊर्जावान, सुंदरहिंदू
कुमार युवा, उत्साही हिंदू
कासिमनिष्पक्ष, न्याय करणारा मुस्लिम
कामिलशोभा मुस्लिम
कबीरमहान, सज्जनमुस्लिम
कातिफकोमलता, सुगंधितमुस्लिम
कासरकलाकार, रचनात्मकमुस्लिम
काशिफआविष्कारमुस्लिम
काज़िमरागावर नियंत्रण ठेवणारा, मानसिक शक्तिमुस्लिम
कादरशक्तिशाली, मजबूतमुस्लिम
कैफआनंद, मनोदशामुस्लिम
कलामभाषण, बातचीतमुस्लिम
कासिबफळ देणारा मुस्लिम
कलीमवक्ता, बोलणारा मुस्लिम
कारिफ सौभाग्य, प्रियमुस्लिम
क़ासिरभरपूरमुस्लिम
करीमउदार, महानमुस्लिम
कैसरराजा, शक्तिशालीमुस्लिम
काहिलमित्र, प्रेमळ मुस्लिम
काफिलरक्षक, जबाबदार मुस्लिम
कादिरसक्षम, निपुणमुस्लिम
कदीनईश्वराचा सेवक, दोस्तमुस्लिम
कुलविंदरबहादूर, साहसीशीख
कुलजीतकुटुंबासाठी देवता असलेली व्यक्ती शीख
कीरतईश्वर भक्तिशीख
कंवलदीप ज्ञानशीख
करनवीरकर्णासारखी साहसी, शक्तिशालीशीख
कल्याणसौभाग्यशाली, खुशी, आशीर्वादशीख
कंवलजीतकमळाचे फुल, अलौकिक शीख
कुंजितलपलेला शीख
करमजीतचांगले कर्म करणारा शीख
काजबक्शसकारात्मक व्यक्तिशीख
कोमलदीपसौम्य, करुणामय शीख
करमलीनईश्वराचा आशीर्वाद, भक्तीमध्ये लीन शीख
करतारविधाताशीख
करनदीप सूर्यासारखा तेजस्वी, प्रकाशशीख
कृपाबक्शकृपाळूशीख
कमलजीतसौंदर्याचा स्वामीशीख
कमलप्रीतविनम्रशीख
कुलबीरयोद्धा, शक्तिशालीशीख
कमलेश्वरपवित्र, कोमलशीख
कमनीवसौंदर्य, सुशोभितशीख
कंचनदीपस्वर्णिम ज्योति, प्रकाशशीख
कंवल कमळासारखा सुंदर, कोमलशीख
करमजोतविजेता, प्रेरणादायक शीख
कुश्वंतआनंद, प्रसन्नताशीख
कृपालकृपा करणारा, दयावानशीख
कोहिनूरअद्वितीय, हीराशीख
कनिष्ठ सर्वात छोटा शीख
कविराजप्रतिभाशाली शीख
कनदपौराणिक, महत्वपूर्णशीख
कामेशप्रेम, निष्ठाशीख
कुंदनपवित्र, प्रतिभाशालीशीख
कुलरंजनकुटुंबात सर्वात सुंदर शीख
कौस्तुभअमर, अविनाशी शीख
कुलरीतअखंडता, निरंतरताशीख
कंचनजीतविजय, पराक्रमशीख
कवनीतदृढ़, ज्ञानीशीख
कर्मणनिसर्ग, सुंदर, बाग, हिरवळ शीख
करनरूपमदत करणारा, विचारशीलशीख
कुलमीतमित्र, साथी, कुटुंबाबरोबर राहणारा शीख
कुलरतनअद्भुत, कुटुंबात सर्वात प्रिय शीख
कुलतेजकुटुंबाची शक्ती, लोकप्रिय शीख
कुंवर राज राजकुमार, शासक, राजा शीख
कुलवीररक्षक शीख
कुशप्रीतप्रिय, आनंदमयशीख
कलमीतकलाकार, कलेचा प्रेमी शीख
केविनदयाळू, सुंदर, जन्म इंग्लिश
किंग्स्टनसाम्राज्य, राजाची संपत्तिइंग्लिश
काइलसरळ, संकीर्ण इंग्लिश
क्रिस्टोफरधर्म जाणणारा, पवित्र आत्माइंग्लिश
केनसुंदर, स्वस्थइंग्लिश
केल्विनसमुद्री पुरुष, ताकदवर इंग्लिश
कीथजंगल, निसर्गइंग्लिश
कैरेल आजाद, मजबूतइंग्लिश
कार्लोयोद्धाइंग्लिश
कार्लिन आनंदाचे गीत, हर्ष, उल्हास इंग्लिश

नाव निवडताना आपल्या मुलाची कुणी चेष्टा करणार नाही ना हा मुद्दा सुद्धा विचारात घेतला पाहिजे. अनेकदा इतर मुले वर्गातील काही मुलांच्या नावाची चेष्टा करतात. म्हणून तुम्ही वर दिलेल्या यादीमधील एखादे लेटेस्ट आणि छानसे नाव तुमच्या मुलासाठी निवडा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article