पीसीओएस किंवा पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम ही एक अत्यंत सामान्य वैद्यकीय समस्या आहे. ह्या समस्येमुळे स्त्रीची प्रोजेस्टेरॉन पातळी वाढलेली असते आणि त्यामुळे स्त्रीला गर्भवती होण्यास अडथळा निर्माण होतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे अंडाशयात सिस्ट तयार झाल्यामुळे असे होते. त्यामुळे स्त्रियांना गर्भधारणा होणे कठीण होते. परंतु, जीवनशैलीतील काही बदल, सकारात्मक दृष्टीकोन आणि थोडासा प्रयत्न, इत्यादींमुळे पीसीओएस असलेल्या स्त्रिया गर्भवती […]
अभिनंदन! तुमचे बाळ आता १३ आठवड्यांचे आहे आणि तुम्हाला आता मातृत्वाची सवय झालेली आहे. रात्रीची झोप नीट न मिळणे, आपल्या बाळाला दिवसा किंवा रात्री केव्हाही स्तनपान देणे आणि बाळाला शौचास झाल्यास ते स्वच्छ करणे इत्यादींमुळे तुम्हाला जाणवले असेल की आई होणे सोपे नाही. हो ना ? परंतु आम्हाला माहित आहे की तुमचे तुमच्या छोट्या बाळावर […]
तुम्ही गरोदर आहात हे ज्या क्षणी तुम्हाला कळते त्या क्षणापासून, बाळाच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही सर्व काही कराल. परंतु, बाह्य पर्यावरणीय घटकांची काळजी घेतली जात असली तरी, शरीराच्या प्रतिकारशक्तीसारख्या अंतर्गत घटकांकडे दुर्लक्ष केले जाते. गरोदरपणात तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यामुळे गरोदरपणात आईकडून बाळाला अँटीबॉडीज दिल्या जातात. जरी ह्या अँटीबॉडीज काही प्रमाणात संक्रमणांपासून संरक्षण प्रदान करीत […]
बाळाचा जन्म झाल्यानंतर, बाळाच्या दिनचर्येनुसार तुमची नवीन दिनचर्या सुरु होते. त्यानंतर कदाचित तुम्ही पुन्हा पूर्ववत होण्याचा विचार करू लागता. बऱ्याचशा स्त्रिया गरोदरपणात वाढलेले वजन अगदी सहजपणे कमी करतात, परंतु काही नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांसाठी ते खूप कठीण असते. जर तुम्ही वजन कमी करून पूर्ववत होण्यास उत्सुक असाल तर आमच्याकडे काही टिप्स आहेत. ह्या टिप्स नक्कीच […]