गरोदरपणात, स्त्रीच्या पौष्टिक गरजा पूर्ण करू शकतील आणि तोंडाला चव येईल अश्या अन्नपदार्थांची निवड त्या स्त्रीने केली पाहिजे. गरोदर असताना पौष्टिक फळे आणि भाज्या खाणे महत्वाचे आहे. त्यामुळे गरोदरपणात स्त्रीला पौष्टिक घटक मिळतात. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीपासून तुम्ही या फळाचा आहारात समावेश करू शकता कारण त्यातून मिळणारे पौष्टिक घटक तुमच्या बाळाच्या विकासात मदत करतील. गरोदरपणात डाळिंब […]
प्रौढांपेक्षा मुलांमध्ये डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो कारण त्यांच्या लहान शरीरात पाण्याचा साठा कमी असतो. सामान्यत: देखील मुले प्रौढांपेक्षा अधिक क्रियाशील असतात आणि उन्हात खेळण्यात बराच वेळ घालवतात. मुले उलट्या आणि अतिसार सारख्या डिहायड्रेशन होण्यास कारणीभूत असणा–या आजारांबद्दलही जास्त संवेदनाक्षम असतात. निर्जलीकरण (डिहायड्रेशन) म्हणजे काय? शरीराच्या पाणी टिकवून ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा पाण्याचा ऱ्हास जेव्हा जास्त होतो तेव्हा […]
गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यापर्यंत पोहोचणे कोणत्याही स्त्रीसाठी एक मैलाचा दगड पार करण्यासारखे आहे. जर तुम्ही जुळ्या बाळांसह गर्भवती असाल तर तुमच्या बाळांचा विकास झालेला असून आता फक्त त्यांची वाढ होण्याची वाट पाहायची असा विचार तुम्ही करीत असाल. परंतु ह्या आठवड्यात आणि पुढील काही आठवड्यात तुमच्या भुकेमध्ये तसेच शरीरात सुद्धा असंख्य बदल होतील. गरोदरपणाची काही लक्षणे […]
तुमचं बाळ जन्मल्यापासून ते तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही बाळाबरोबर एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण, बाळाच्या कानात तुम्ही कुजबुजलेला प्रत्येक गोड शब्द आणि तुम्ही बाळाला प्रेमाने कुरवाळलेला प्रत्येक क्षण आणि तुमच्या चेहऱ्यावरील प्रेमळ हावभाव बाळाला संवाद साधण्यास शिकवत असतो. बाळाच्या सामाजिक, भावनिक तसेच संवादकौशल्य विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचे ठरते. ९ व्या महिन्यात तुमचे बाळ […]