सीताफळ हे शरीराला थंडावा देणारे हे फळ आहे. गरोदरपणात तुम्ही सीताफळ खाऊ शकता की नाही हा प्रश्न तुम्हाला पडलेला असल्यास हा लेख संपूर्ण वाचा. सीताफळाचे पौष्टिक मूल्य प्रति 100 ग्रॅम सीताफळाचे पौष्टिक मूल्य खालीलप्रमाणे आहे: ऊर्जा 393 kJ (94 kcal) कर्बोदके 23.64 ग्रॅम चरबी 0.29 ग्रॅम प्रथिने 2.06 ग्रॅम व्हिटॅमिन बी 1 0.11 मिग्रॅ व्हिटॅमिन बी […]
कोविड -१९ चा धोका दिवसेंदिवस वाढत आहे आणि आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल तुम्हाला चिंता वाटणे साहजिक आहे. तसेच मुलांना सुरक्षित ठेवत असताना त्यांनी दैनंदिन जीवन कसे जगायचे ह्याची सुद्धा तुम्हाला काळजी वाटू शकते . हा विषाणू नवीन असल्याकारणाने रोजच त्याबद्दलची नवीन माहिती समोर येत आहे. परिस्थिती जोपर्यंत नियंत्रणात येत नाही तोपर्यंत, पालक म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेविषयी खूप […]
गरोदरपणाची पहिली तिमाही काही स्त्रियांसाठी कठीण असू शकते. मॉर्निंग सिकनेस, उलट्या आणि मळमळ ही गरोदरपणातील लक्षणे स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो. म्हणूनच ह्या काळात सकस आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या आहारात तुम्ही ताजी फळे आणि पौष्टिक धान्यांचा समावेश केला पाहिजे. तुम्हाला मळमळ आणि उलट्यांचा सामना करण्यासाठी आहारात काही हर्बल […]
बाळाला स्तनपान द्यावे की फॉर्मुला दूध हा पालकांसाठी मोठा निर्णय आहे. जर तुम्ही बाळाला फॉर्मुला दूध देण्याचे ठरवले तर ते दररोज किती प्रमाणात द्यावे ह्या विचाराने तुम्ही गोंधळात पडाल. ह्याचे उत्तर बाळाचे वय, उंची, तुम्ही फक्त फॉर्मुला देणार आहात का? किंवा स्तनपानासोबत अथवा घनपदार्थांसोबत पूरक म्हणून देणार आहात? ह्या सर्व घटकांवर अवलंबून आहे .तुमच्या बाळाला […]