आई होणे ही सर्वोच्च भावना आहे आणि गर्भधारणा होणे हे त्या दिशेने पहिले पाऊल आहे. जर तुम्ही बाळासाठी बराच काळ प्रयत्न करीत असाल आणि तुम्हाला यश येत नसेल तर ‘ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट’ तुम्ही वापरू शकता आणि त्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. ओव्यूलेशन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेदरम्यान अंडाशयातून स्त्रीबीजे सोडली जातात. प्रत्येक महिन्याला, अंडाशयामध्ये […]
संभाव्य गर्भधारणा आनंद किंवा चिंता उत्पन्न करू शकते. त्यामुळे आधी खात्री करणे आवश्यक आहे. गर्भाधारणा झाली आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी अगदी सोयीस्कर असणाऱ्या आणि घरी करता येणाऱ्या गर्भधारणा चाचणीवर बऱ्याच स्त्रिया अवलंबून असतात आणि ह्या गरोदर चाचणी किट्स फार्मसी आणि इतर अनेक वैद्यकीय स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असतात. यापैकी बहुतेक किट्स तुमच्या लघवीमध्ये असलेले […]
तुम्हाला तुमच्या बाळाच्या कानात एखादा नाजूक हिरा लुकलुकलेला पाहायला आवडेल, परंतु काही पालकांना ही कल्पना खूप भयानक सुद्धा वाटू शकते. तुमच्या बाळाचे कान टोचून घेणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. पालक आपल्या बाळाचे कान का टोचतात? बरेच पालक आपल्या बाळाचे कान टोचून घेण्यामागे खूप कारणे आहेत. असे समजले जाते मोठेपणी कान टोचण्यापेक्षा बाळ लहान असतानाच […]
रंगांचा सण! म्हणजेच लोकप्रिय भारतीय सण रंगपंचमी येत्या ६ मार्च रोजी आहे. मुलांनी यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे – मुले आईला रंगांची खरेदी करण्यास सांगतील तसेच मित्रांना भिजवण्यासाठी पिचकारण्यांची सुद्धा मागणी करतील. परंतु सर्व मजा आणि खेळ बाजूला ठेवून, रंगपंचमी आणखी एका कारणास्तव आवडते – आणि ते म्हणजे वेगवेगळे खाद्यपदार्थ! जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी […]