Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘य’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘य’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘य’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

बाळाचे नाव ठेवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आजकाल पालकांना त्याबाबत जरासुद्धा टाळाटाळ करावीशी वाटत नाही. आपल्या लाडक्या बाळाला, मग ते बाळ मुलगा असो अथवा मुलगी, ते असे नाव देऊ इच्छितात ज्यामुळे बाळाला वेगळी ओळख मिळेल आणि ते नाव बाळाच्या व्यक्तिमत्वासाठी सुद्धा पूरक ठरेल. बरेचसे पालक बाळाचे नाव ठेवताना काही खास बाबी विचारात घेतात. परंतु ह्या बाबतीत प्रत्येक पालकांचा विचार वेगळा असतो जसे की काहींना आपल्या बाळाचे नाव ट्रेंडी असावे असे वाटते तर काहींना छोटे नाव आवडते. काही पालक एकदम आधुनिक नावाला पसंती देतात तर काही पालक ट्रॅडिशनल नाव निवडतात. काही पालक बाळाच्या जन्मराशीनुसार पारंपरिक नाव निवडतात, तर काहींना एखादे खास अक्षर आवडत असते आणि ते त्या अक्षराने सुरु होणारे नाव बाळासाठी शोधत असतात.

‘य’ अक्षरावरून मुलींची १५० नावे

ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही बाळांची नावे असलेली लेखमाला सुरु केलेली आहे ह्यामध्ये काही विशेष अक्षरांवरुन सुरु होणाऱ्या नावांची लेख लिहिलेले आहेत. त्याच अनुषंगाने ह्या लेखामध्ये अक्षराने सुरु होणाऱ्या मुलींच्या नावांचे कलेक्शन आहे. ही सर्व नावे युनिक आहेत आणि त्यांचा अर्थ सुद्धा खूप सुंदर आहे. तसेच ही नावे हिंदू, मुस्लिम आणि शीख धर्मानुसार वर्गीकृत केलेली आहेत.

अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
यमुना एका नदीचे नाव हिंदू
यशदा यश देणारी हिंदू
यशवंती यशस्वी झालेली हिंदू
यशस्विनी विजयी हिंदू
यशोदा श्रीकृष्णाची आई हिंदू
यशोधरा यश धारण करणारी गौतम बुद्धाची आई हिंदू
यामा चांदणी रात्र हिंदू
याज्ञसेना द्रौपदी हिंदू
युक्ता योग्य हिंदू
युगंधरा पृथ्वी, युगे धारण करणारी हिंदू
योगमाला दुर्गामातेचे नाव हिंदू
योग्या योग्य आचरण असलेली हिंदू
योगिता योग्य, संबंध जोडणारी हिंदू
योगिनी साध्वी, जादूगार हिंदू
योजनगंधा दूरवर सुवास पसरवणारी हिंदू
योशिता स्त्रीयोशोगौरी हिंदू
यौवना तरुणी हिंदू
यश्वी जीवनात भाग्य घेऊन येणारी हिंदू
युवांशी युवा हिंदू
येशा ईश्वराने स्वीकारलेली हिंदू
यती तपस्वी हिंदू
येशिका प्रिय हिंदू
युवाना तरुण हिंदू
योशा तरुण मुलगी हिंदू
युक्ता चौकस हिंदू
युतीका फुल हिंदू
यशी प्रसिद्धी हिंदू
यामी जोडी हिंदू
युवांश्री सर्वात चांगली हिंदू
युवप्रिया चांगली मुलगी हिंदू
यादवी देवी दुर्गा हिंदू
यशस्वी कीर्ती, प्रसिद्ध हिंदू
याम्या श्रीविष्णू हिंदू
यासना इच्छा हिंदू
यश्वीनी सफलता हिंदू
याधना हास्य हिंदू
यादीता रात्रीची देवता हिंदू
यादवा बुद्धी, मन हिंदू
यागप्रिया एका रागाचे नाव हिंदू
यागवि चमकदार हिंदू
यग्नीता पूजा, उपासना हिंदू
येसीका स्वतंत्र,गंभीर, मितभाषी हिंदू
यज्ञशा बहुमूल्य हिंदू
युती पवित्र मिलन हिंदू
यावही चमकदार हिंदू
याहस्मिता ताकदवर हिंदू
याहवि स्वर्ग आणि पृथ्वीचे मिलन हिंदू
यारा तेजप्रकाश हिंदू
यामिनी रात हिंदू
यज्ञा धार्मिक हिंदू
यजता पवित्र, अभिमानी हिंदू
यजुशी चांगली, प्रेमळ हिंदू
यक्षा ईश्वराची प्रतिनिधी हिंदू
यालीनी देवी सरस्वती, मधुर हिंदू
यामिका रात्र हिंदू
याचना विनंती, प्रार्थना हिंदू
यक्षत्रा चमकदार हिंदू
यावी सुंदर हिंदू
यंती देवी पार्वती हिंदू
यासना प्रार्थना हिंदू
यशस्विनी विजयी हिंदू
यशानी यश हिंदू
यशवंती प्रसिद्धी मिळणारी हिंदू
याशिका यश मिळवणारी हिंदू
याशिला श्रीमंत, लोकप्रिय हिंदू
याशिनी प्रेमळ हिंदू
यशिता प्रसिद्धी हिंदू
यशमिता प्रसिद्ध किंवा गौरवशाली हिंदू
यशना प्रार्थना करणे हिंदू
यशश्री भाग्यशाली हिंदू
यश्री देवी लक्ष्मी हिंदू
यश्रीता फुलणे हिंदू
यस्मिनी एक सुंदर पांढऱ्या रंगाचे फुल हिंदू
यस्तिका मोत्यांची माल हिंदू
यतीयशा चांदीसारखी हिंदू
येना शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्वतंत्रता हिंदू
येसा प्रसिद्धी हिंदू
येक्षणी ज्यांचे डोळे हरणांसारखे असतात हिंदू
येशास्वी देवी लक्ष्मी हिंदू
योचना विचार हिंदू
योगदा देवी दुर्गा हिंदू
योगमाया देवाच्या संपर्कात राहण्याचे साधन हिंदू
योगिता मुग्ध, मोहित हिंदू
योगेश्वरी देवी पार्वतीचे एक रूप हिंदू
योगिनी परी हिंदू
योगन्या सत्य हिंदू
योषिनी रहस्यमय किंवा अलौकिक हिंदू
योजिता संगठीत हिंदू
योक्षिता स्वर्ग हिंदू
योसना मुलगी हिंदू
योशिता तरुणी, स्त्री हिंदू
यूभाषणा देवी महालक्ष्मी हिंदू
युगांतिका शेवट पर्यंत राहणारी हिंदू
युक्ताश्रि प्रतिभाशाली हिंदू
युथिका फुल हिंदू
युवाक्षी सुंदर डोळ्यांची हिंदू
युवानी तरुण हिंदू
युवांतिका सुंदर हिंदू
युवप्रिया चांगली मुलगी हिंदू
युवरानी राजकुमारी हिंदू
यथार्था सत्याच्या जवळ असणारी हिंदू
यावनी तेज हिंदू
यमुना भारतातील एक पवित्र नदी हिंदू
यमुरा चंद्र हिंदू
यशमिता प्रसिद्ध हिंदू
यशना प्रार्थना करणे हिंदू
यशश्री भाग्यशाली हिंदू
यश्री देवी लक्ष्मी हिंदू
यश्रीता फुलणे हिंदू
यस्मिनी एक सुंदर पांढऱ्या रंगाचे फुल हिंदू
यस्तिका मोत्यांची माल हिंदू
यशनील प्रसिद्ध हिंदू
याजीनी एक वाद्य हिंदू
येना शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्वतंत्रता हिंदू
येसा प्रसिद्धी हिंदू
येक्षणी ज्यांचे डोळे हरणांसारखे असतात हिंदू
येशास्वी देवी लक्ष्मी हिंदू
योचना विचार हिंदू
योगदा देवी दुर्गा हिंदू
योगमाया देवाच्या संपर्कात राहण्याचे साधन हिंदू
योगिता मुग्ध, मोहित हिंदू
योगेश्वरी देवी पार्वतीचे एक रूप हिंदू
योगिनी परी हिंदू
योगन्या सत्य हिंदू
योषिनी रहस्यमय किंवा अलौकिक हिंदू
योजिता संगठीत हिंदू
युवानी तरुण हिंदू
यास्ना पांढरा गुलाब मुस्लिम
यकीना विश्वास मुस्लिम
याक्ता युनिक मुस्लिम
यारा फुलपाखरासारखी सुंदर  मुस्लिम
यास्मीन चाफ्याचे फूल  मुस्लिम
यालीना नाजुक, मुलायम  मुस्लिम
याकिज़ा सतर्क, सचेत मुस्लिम
यासिरा धनी  मुस्लिम
युस्मा सुंदर  मुस्लिम
यामना पवित्र, धार्मिक मुस्लिम
यारिका उज्जवल, सुंदर मुस्लिम
याशा प्रसिद्धि, सफलता, विजय मुस्लिम
युसरा समृद्ध  मुस्लिम
यामिना योग्य , उचित मुस्लिम
याफिता रक्षक, उद्धारक मुस्लिम
यशराह बुद्धिमान, मौल्यवान दगड मुस्लिम
युधजीत युद्धात विजयी शीख
यादलीन देवाच्या स्मरणात लीन शीख
यादिंदर देवाचे स्मरण शीख
यशप्रीत ज्यामुळे आपल्याला यश मिळेल शीख
यशनूर महिमा की सुंदरता शीख
याद जो ईश्वराचे स्मरण करेल शीख
यीशा सजीव आणि चांगली ख्रिश्चन
येसिका देवाची दृष्टी असलेला ख्रिश्चन
येसेनिया फुलासारखी क्रिस्चियन ख्रिश्चन
यारेली फुलपाखरू ख्रिश्चन
यादिरा उपयुक्त, योग्य, प्रिय मित्र ख्रिश्चन
याफा सुंदर ख्रिश्चन
याकिरा अनमोल, प्रिय ख्रिश्चन
यानी शांति ख्रिश्चन
यारा छोटे फुलपाखरू ख्रिश्चन
याना ईश्वराचा उपहार क्रिस्चियन ख्रिश्चन
याफित सुंदर ख्रिश्चन
यूडला समृद्ध ख्रिश्चन
युलियाना जिवंत ख्रिश्चन

ही नावे वाचून तुम्ही तुमच्या गोड मुलीसाठी अक्षरावरून कोणते नाव ठेवायचे हे निश्चित केले असेल. मग वाट कसली बघताय, पटकन बाळाचे नामकरण करून त्या नावाने तुमच्या लाडक्या लेकीला हाक मारण्यास सुरुवात करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article