तुमचे बाळ आता अकरा महिन्यांचे आहे. ४८ आठवड्यांपूर्वी ते अगदी छोटंसं बाळ होतं ह्याची कल्पना करणे देखील अशक्य आहे. तो आता आत्मविश्वासाने सगळीकडे फिरत असेल, आधारासाठी फर्निचरला धरून चालेल आणि लवकरच तो स्वतंत्रपणे चालू लागेल (जर त्याने अजून चालण्यास सुरुवात केलेली नसेल तर). त्याचा मेंदू देखील वेगाने विकसित होत आहे, जटिल प्रक्रिया समजून घेत आहे. […]
हल्ली मुले टेलिव्हिजन आणि संगणकासमोर खूप वेळ घालवतात, तरीही त्यांना जगात काय चालू आहे ह्याची माहिती नसते. टी.व्ही. वर मुले कार्टून बघतात, आणि हातात मोबाइल फोन असेल तर, किंवा ते संगणक वापरत असतील तर नवीन गेम शोधतात. आत्ता तुम्हाला ही गम्मत वाटत असेल, पण तुम्हाला हे लक्षात आले पाहिजे की असेच मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तुंना चिकटून […]
अभिनंदन! तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या २७ व्या आठवड्यापर्यंत पोहोचला आहात. जुळ्या बाळांसह २७ आठवड्यांपर्यंत गर्भवती राहणे खरोखरच सोपे नाही आणि ज्या परिस्थितून तुम्ही गेलात ती परिस्थिती सगळ्यांच ठाऊक नसते. तुम्ही आतापर्यंत तुमच्या लहान बाळांची काळजी घेतली आहे आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही बाळांची काळजी घेणे तसेच सुरु ठेवणार आहात. आतापासूनच तुम्हाला अधिक जागरूक राहण्याची गरज […]
झोप हा मानवी जीवनातील महत्वाचा पैलू आहे. झोप शरीराला शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या पुनर्प्राप्त करण्यात मदत करते. झोपेच्या कमतरतेमुळे नैराश्य आणि चिंता यासारखे गंभीर मानसिक दुष्परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही गरोदर असाल तर झोपेच्या कमतरतेची समस्या येते. त्यामुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या शरीराच्या आणि मनाच्या समस्या आणखी वाढतात. व्हिडिओ: गरोदरपणातील झोपेच्या समस्या – कारणे आणि उपाय […]