गरोदरपणात बद्धकोष्ठता होणे सामान्य आहे. तथापि, बहुतेक स्त्रिया ह्या समस्येबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत. बरे वाटावे म्हणून औषधे घ्यावीशी वाटली तर ते हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही औषधे शोधत असाल तर त्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरोदरपणातील बद्धकोष्ठतेची कारणे गरोदरपणात बद्धकोष्ठता होण्यास बरीच कारणे आहे १. कमी अन्न आणि पाणी घेणे मॉर्निंग सिकनेसमुळे बहुतेक गर्भवती स्त्रियांवर […]
बाळाच्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी तुमच्यावर असल्यामुळे गरोदरपणात तुम्हाला काळजी वाटू शकते. बाळाचे पोषण सर्वस्वीपणे तुमच्या शरीरावर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये असता तेव्हा बाळाबद्दल आणि गर्भाशयातील बाळाच्या हालचालींबद्दल तुम्हाला चिंता वाटणे साहजिक आहे. ही चिंता कमी करण्यासाठी, गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात बाळाची कोणत्या प्रकारची हालचाल सामान्य आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. गरोदरपणाच्या […]
साधारणपणे बाळाच्या वयाच्या चार ते सहा महिन्यांच्या कालावधीत दात येण्याची प्रक्रिया सुरू सुरु होते. बाळाच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बाळाचा पहिला लहान दात दिसणे हा एका आईसाठी आनंददायक अनुभव असू शकतो. बाळाचे दात येण्याचा टप्पा हा बाळाची योग्यरीत्या वाढ होते आहे हे दर्शवतो. बाळाला दात येत असताना बाळ खूप अस्वस्थ होते आणि इतर […]
तुम्ही इंट्रायूटरिन रेसेमिनेशन प्रक्रियेतून गेलेल्या असल्यास, त्यानंतरचे वाट बघणे किती चिंता वाढवणारे असू शकते हे तुम्हाला माहितीच असेल. परंतु, गर्भवती असल्याचे कळल्यास तो क्षण त्याहूनही अधिक आनंददायक असू शकतो. गरोदरपणातील प्रत्येक टप्पा तुम्ही आणि तुमचे बाळ एकत्र सोबत असल्याच्या अविश्वसनीय प्रवासाची आठवण करून देतो. इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (आययूआय) प्रक्रियेनंतर, संभाव्य गर्भधारणेच्या लक्षणांबद्दल उत्सुक असणे स्वाभाविक आहे. तुम्ही […]