Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘घ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ८० नावे

‘घ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ८० नावे

‘घ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ८० नावे

तुम्ही तुमच्या मुलासाठी अक्षरावरून एखादे छानसे नाव शोधत आहात का? तुम्ही सुद्धा तीच जुनी नावे ऐकून कंटाळला आहात का आणि म्हणूनच तुमचा बाळासाठी थोड्या वेगळ्या, मॉडर्न नावाच्या शोधात आहात का? जर ह्याचे उत्तर हो असे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाचे नाव सर्वात वेगळे आणि आकर्षक असावे जे ऐकायला चांगले वाटेल. त्यामुळे आम्ही तुमच्या बाळासाठी अक्षरावरून वेगळ्या प्रकारची नावे सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. ही नावे तुम्हाला आणि दुसऱ्यांना सुद्धा आवडतील. ह्या लेखामध्ये आम्ही तुमचा नावाचा शोध सोपा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तुम्ही हा लेख जरूर वाचा.

अक्षरावरून सुरु होणारी मुलांची नावे

इथे तुमच्या साठी अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावाची यादी दिलेली आहे, तुम्ही ह्या लेखाची मदत घेऊन तुमच्या बाळासाठी एखादे छानसे नाव निवडू शकता.

अक्षरावरून नावनावाचा अर्थधर्म
घज़रतखूप, जास्त हिन्दू
घनस्यामाढगासारखा हिन्दू
घनेंद्राइंद्र देव हिन्दू
घनानंदआकाशासारखा , विशाल हिन्दू
घनाम्बूपाऊस हिन्दू
घनसारशुभ, सुगंधित, पवित्रहिन्दू
घम्जेहसाहस, निर्भयता हिन्दू
घायनआकाश, अंबर, गगन हिन्दू
घियससंकटांपासून मुक्त, संकटकाळात मदत करणारा हिन्दू
घावत्मदत करणारा, रक्षक, उत्तराधिकारीहिन्दू
घत्रिफनेता, बहादुरहिन्दू
घटूलट्यूलिप, एक फूल हिन्दू
घर्चेतध्यान हिन्दू
घर्चीनआत हिन्दू
घँसयंभगवान कृष्ण या काळे मेघ हिन्दू
घनिंयशस्वी हिन्दू
घनेशश्री गणेश हिन्दू
घनश्यामश्रीकृष्ण, काळे मेघ हिन्दू
घन्नमयुवापुरुषहिन्दू
घनेंद्राइंद्र हिन्दू
घनीश्रीमंत, समृद्ध हिन्दू
घनानंदआनंदहिन्दू
घममौल्यवान दगड, नगीना हिन्दू
घखटालेबलवान, शक्तिशालीहिन्दू
घस्सनतरुण, उत्साहहिन्दू
घातपाऊस हिन्दू
घोर्ज़ांगप्रगति हिन्दू
घियातसंकटात मदत करणारा, उत्तराधिकारी, दयाळू हिन्दू
घुतयफश्रीमंत हिन्दू
घयूरस्व सन्मान, आदर, सन्मानित व्यक्ति हिन्दू
घालानउत्तम, सर्वश्रेष्ठ हिन्दू
घायनआकाश, गगन हिन्दू
घौतरक्षा करणारा, उत्तराधिकारी, मदतनीस हिन्दू
घासानअरबी नाव हिन्दू
घनेंयशस्वी, कामयाबमुस्लिम
घल्लाबजिंकणारा, विजयीमुस्लिम
घैययसविजय मिळवणारा , दयाळूमुस्लिम
घफुरक्षमाशील,दयाळू मुस्लिम
घफ्फरनिर्मळ, लगेच क्षमा करणारा मुस्लिम
घालिबप्रमुख, देवाचे आणखी एक नावमुस्लिम
घख्तालयमज़बूत,साहसी, बलशाली मुस्लिम
घज़लेहछोटा, सुन्दर मुस्लिम
घज्वीवीरमुस्लिम
घत्रिफनेता, शूर , उदार मुस्लिम
घधंफरजंगलातील वाघ, राजा, शासक मुस्लिम
घबरापृथ्वी, भूमिमुस्लिम
घफ्रदया, क्षमा, माफ करने वाला मुस्लिम
घम्जाहसंकेत, सूचना मुस्लिम
घयतउद्देश्य, लक्ष्य मुस्लिम
घलिनुसचिकित्सक मुस्लिम
घल्लबविजयी, यश मिळवणारा मुस्लिम
घसिकचंद्रमा, मोतीमुस्लिम
घयदसुंदर, आकर्षक मुस्लिम
घवानीगायक, पवित्रमुस्लिम
घायबअदृश्य मुस्लिम
घाटोललाल रंगाचामुस्लिम
घस्सेदकएक फूल, सुगंधी पुष्प मुस्लिम
घस्सनप्रधानमंत्री, युवा शक्ति मुस्लिम
घानाधन, फायदा, लाभमुस्लिम
घिताम्मसागर, विशालमुस्लिम
घिदननाजुक, कोमल मुस्लिम
घियासमदत, सहायता करणारा मुस्लिम
घियमधुके मुस्लिम
घिर्नौकसुंदरमुस्लिम
घिज़वाळवंट, वनमुस्लिम
घिमनढग मुस्लिम
घुर्रणउज्ज्वल, खूप सुंदर मुस्लिम
घुर्बतएक धारदार तलवारमुस्लिम
घुफैरक्षमा, दयाळू मुस्लिम
घोद्सीपवित्र, शुद्ध मुस्लिम
घोर्रणचांगल्या मनाचा, सगळ्यांचे चांगले चिंतणारा मुस्लिम
घोफ्रणस्वच्छ मनाचा, लगेच माफ करणारा मुस्लिम
घ्हशनयोद्धा मुस्लिम
घ्हशिअहवेदीसेवकमुस्लिम
घ्हैबलपलेला, गैरहजर मुस्लिम
घल्ब विजयी शीख
घमंडजोतगर्वाचा उजेड, प्रकाश शीख
घमंडपाल गर्वाचा रक्षक शीख
घमंडप्रेम प्रेमाचा गर्व शीख
घमंडजीत गर्वाची जीत होणे शीख

तुमच्या मुलासाठी वर दिलेल्या नावांमधून कुठलेही चांगले नाव निवडा, ज्यामुळे मुलाचे व्यक्तिमत्व फुलण्यास मदत होईल, लक्षात ठेवा नावाचा बाळाच्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्वात प्रभाव पडतो त्यामुळे बाळाचे नाव निवडताना ते विचारपूर्वक निवडा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article