मखाना खूप पौष्टिक आहे. उपवासासाठी किंवा नाश्त्यासाठी पौष्टिक पर्याय म्हणून मखाना मोठ्या प्रमाणावर वापरतात. मखान्याचा उष्मांक खूप जास्त असल्यामुळे पोट खूप भरल्यासारखे वाटते. माखना केवळ प्रौढांसाठीच उत्कृष्ट आहार नाही तर वाढत्या बाळांसाठी सुद्धा एक आदर्श पर्याय आहे. असा हा बहुगुणी मखाना सुपरमार्केट किंवा किराणा दुकानात सहज उपलब्ध होतो. तुम्ही हा पौष्टिक पदार्थ तुमच्या बाळाच्या आहारातही […]
आधुनिक जोडप्यांसाठी गर्भनिरोधक आवश्यक आहेत, कारण अनियोजित गर्भधारणा फक्त धोकादायक नाही तर ती व्यवस्थापित करणे देखील कठीण जाऊ शकते. तसेच खर्चिक देखील असू शकते. आधुनिक काळात असंख्य प्रकारचे गर्भ निरोधक उपलब्ध आहेत. बाजारात अनेक संप्रेरक –आधारित गर्भनिरोधक आहेत ते वापरल्यास तुम्हाला खरोखर तुमची इच्छा होईपर्यंत गर्भवती होता येणार नाही. अशी बरीचशी जोडपी आहेत, ज्यांना संप्रेरकांमध्ये […]
कधी कधी बाळाचे नाव ठेवणे खूप आव्हानात्मक काम होऊन जाते. जेव्हा एखाद्या विशिष्ट अक्षरावरून किंवा राशीनुसार नाव ठेवायचे असते तेव्हा ते जास्त कठीण वाटते. असेच एक अक्षर आहे ‘ग‘. ‘ग‘ अक्षरावरून सुरु होणारी अनेक नावे आहेत परंतु ती नावे आता टिपिकल आणि जुनी वाटतात. हल्ली नावांचा नवीन ट्रेंड आहे. ह्या लेखामध्ये ‘ग‘ पासून सुरु होणाऱ्या […]
सीताफळ हे शरीराला थंडावा देणारे हे फळ आहे. गरोदरपणात तुम्ही सीताफळ खाऊ शकता की नाही हा प्रश्न तुम्हाला पडलेला असल्यास हा लेख संपूर्ण वाचा. सीताफळाचे पौष्टिक मूल्य प्रति 100 ग्रॅम सीताफळाचे पौष्टिक मूल्य खालीलप्रमाणे आहे: ऊर्जा 393 kJ (94 kcal) कर्बोदके 23.64 ग्रॅम चरबी 0.29 ग्रॅम प्रथिने 2.06 ग्रॅम व्हिटॅमिन बी 1 0.11 मिग्रॅ व्हिटॅमिन बी […]