सुकन्या समृद्धि योजना ही योजना भारत सरकारने जानेवारी २०१५ मध्ये सुरु केलेली एक योजना आहे. ही मुलींसाठीची बचत योजना आहे आणि “बेटी बचाओ, बेटी पढाओ” योजनेंतर्गत हा उपक्रम आहे प्रधानमंत्री सुकन्या समृध्दी योजनेचा उद्देश काय आहे? “सुकन्या समृद्धि” ह्या शब्दाचा अर्थ मुलीची भरभराट हा आहे. दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीच्या पालकांना पैसे वाचवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी […]
लहान बाळे हसताना खूप गोड दिसतात आणि जेव्हा त्यांच्या तोंडात एखादा छोटासा दात लुकलुकू लागतो तेव्हा ती आणखीनच गोंडस दिसू लागतात. जेव्हा बाळाचा पहिला दात हिरड्यांच्या बाहेर येऊ लागतो तेव्हा या प्रक्रियेला दात येणे असे म्हणतात. परंतु, ही प्रक्रिया बाळासाठी खूप वेदनादायी असते. एकदा तुम्हाला बाळाला दात येण्याची लक्षणे लक्षात आली की पुढची परिस्थती हाताळणे […]
तुम्ही आता गर्भारपणाच्या दुसऱ्या तिमाहीत आहात! हा आणखी एक रोमांचकारी आणि आश्चर्यांनी भरलेला आठवडा आहे. तुम्ही ह्या आठवड्यात खूप जास्त वेळ पाठीवर झोपणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे तुमचा रक्तदाब कमी होऊन डोके हलके वाटण्याची शक्यता असते. ह्या पुढील आठवड्यांमध्ये तुम्ही शक्यतोवर कुशीवर झोपणे चांगले. तुमच्या सगळ्या प्रणालींवर ताण येत असल्याने, हलक्या हाताने मालिश करून घेतल्याने […]
जसजसे तुमचे बाळ मोठे होऊ लागते, तसतसे त्याच्या खाण्यापिण्याच्या गरजा बदलतात., जेव्हा बाळाला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ देण्यास सुरुवात होते तेव्हा तुमच्या लहान बाळासोबत तुमचा सुद्धा एक नवीन प्रवास सुरु होतो. तुमच्या बाळाला घन पदार्थांचा परिचय करून देताना फळे हा एक उत्तम पर्याय आहे कारण फळे नैसर्गिक आणि पौष्टिक असतात. परंतु, फळांमध्ये ऍसिड आणि तेले असू […]