गरोदरपणाचा काळ हा जागरूक राहण्याचा काळ आहे कारण ह्या काळात गर्भवती स्त्रीने प्रत्येक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा तिला स्वत: ची जास्त काळजी घेणे आवश्यक असते कारण ह्या काळात बरीच गुंतागुंत उद्भवू शकते. गरोदरपणात, एखाद्या महिलेस काही विशिष्ट संसर्ग देखील होऊ शकतात ज्यामुळे गंभीर रोग होऊ शकतात. विषमज्वर […]
नवजात बाळाप्रमाणेच गर्भाशयातील गर्भ बराच काळ झोपलेला असतो. नवजात बाळामध्ये आणि पोटातील गर्भामध्ये असलेल्या अनेक साम्यांपैकी हे एक साम्य आहे. ३२ आठवड्यांच्या गर्भाला आता आवाज ऐकू येऊ लागतो, विचार करण्याची क्षमता येते, स्मरणशक्ती असते आणि तसेच पोटात फिरण्यास सक्षम होण्यासाठी तो पुरेसा विकसित झालेला असतो. पोटातील बाळ जवळपास ९० ते ९५ % वेळ झोपण्यात घालवतात. […]
बाळाच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी आईचे दूध सर्वोत्तम आहे. सामान्यतः बाळ एक वर्षाचे होईपर्यंत बाळाला सोया दूध देऊ नका असे डॉक्टर सांगतात. परंतु, जेव्हा तुम्हाला बाळाचे स्तनपान सोडवायचे असेल आणि तुम्ही आईच्या दुधासाठी पर्याय शोधत असाल किंवा जर तुमचे बाळ लैक्टोज असहिष्णु असेल तर, सोया दूध हा सर्वात चांगला पर्याय असू शकतो. तसेच, सोया दूध […]
आजकाल बरीचशी जोडपी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही ह्या समस्येने ग्रस्त आहेत. त्यास कारणीभूत अनेक घटक आहेत जसे खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, व्यायामाचा अभाव, प्रदूषण आणि मधुमेहासारखे जीवनशैलीमुळे जडलेले रोग इत्यादी. बर्याच स्त्रिया आता करिअर वर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि नंतर मुलांना जन्म देण्याचा पर्याय निवडतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही वंध्यत्वात लक्षणीय वाढ होत आहे. वंध्यत्व […]