तुमच्या बाळाचा पहिला दात पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. पण बाळासाठी दात येणे हा एक अस्वस्थ करणारा अनुभव असू शकतो. बाळाला दात येत असताना होणाऱ्या वेदना तो तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. लहान बाळांना दात येण्याची अनेक लक्षणे आहेत. जर तुमच्या बाळाला दात येत असतील आणि जुलाब होत असतील तर तुम्ही काय करू शकता हे […]
नवजात बाळाची काळजी घेताना तुमची रात्रीची झोप होत नाही. परंतु बाळाच्या जन्माच्या आधीच म्हणजेच तिसऱ्या तिमाहीच्या आसपास तुम्हाला रात्रीची झोप नीट लागेनाशी होते. तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळाची वाढ वेगाने होते आणि त्यामुळे तुमच्या पोटाचा आकार सुद्धा वाढतो. म्हणजेच तुमच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात आणि त्या झोपताना सुद्धा जाणवतात. व्हिडिओ:गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये कसे झोपावे – स्थिती […]
गर्भवती आई आणि तिच्या बाळाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी गरोदरपणात पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक आहे. पण गरोदरपणात विशिष्ट अन्नपदार्थांची लालसा वाढू लागते. काही गरोदर स्त्रियांना मक्याचे दाणे खाण्याची इच्छा होते. पण हे सुरक्षित आहे का? आम्ही ह्या लेखाद्वारे तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ. मका (कॉर्न) बद्दल थोडे अधिक मक्याला इंग्रजीमध्ये कॉर्न असे म्हणतात. हे एक लोकप्रिय […]
वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव आता लवकरच सुरु होणार आहे! ह्या वर्षी 15 ऑक्टोबर 2023 ते 23 ऑक्टोबर 2023 ह्या नऊ दिवसात देवीचा हा उत्सव साजरा होणार आहे. आम्ही ह्या लेखात दिलेल्या संपूर्ण नवरात्रीच्या ड्रेस कलर गाइडसह ह्या रंगीबेरंगी उत्सवाचा आनंद घ्या! सणासुदीचा काळ आला की नवरात्रीत घालायचे रंग कुठले ह्याचा विचार आपण करत बसतो. नवरात्रीचे […]