घरी करता येण्याजोगी गरोदर चाचणी बाजारात येण्याआधी स्त्रियांना आपण गरोदर आहोत किंवा नाही हे अगदी विश्वासार्हरित्या सांगता यायचे नाही. आत्ता सुद्धा, घरी करता येण्याजोग्या चाचणीमुळे स्त्रियांना खूप प्रश्न पडतात, जसे की: ” माझ्या मासिक पाळीस उशीर झाला आहे किंवा चुकली आहे पण तरीसुद्धा गरोदर चाचणी नकारात्मक आहे, असे का?” ह्या प्रश्नांमुळे स्त्रियांना काळजी वाटते, इथे […]
सर्वात प्रिय आणि पूज्य हिंदू देवतांपैकी एक म्हणजे भगवान श्रीशंकर होय . हिंदू पौराणिक कथेनुसार, ‘हा देव दुष्टांचा नाश करणारा’ आहे. भगवान शिव देशाच्या विविध भागात शेकडो वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. दरवर्षी अनेक बाळांची नावे ठेवली जातात. म्हणून, जर तुम्ही तुमच्या बाळासाठी भगवान शिवाचे नाव शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. तुमच्या बाळासाठी नाव निवडण्यासाठी ह्या […]
बऱ्याचदा आई वडील आपल्या बाळाचे नाव ठेवताना खूप गोंधळात पडतात, कारण एका बाजूला त्यांना बाळाचे नाव मॉडर्न असावे असे वाटत असते तर दुसरीकडे त्याचा अर्थ सुद्धा चांगला हवा असतो. तज्ञांचे असे मत आहे की बाळाच्या यशामध्ये त्याच्या नावाची महत्वाची भूमिका असते, म्हणून बाळाचे नाव निवडताना विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते. हे खरे आहे की आधुनिक […]
अभिनंदन! तुम्ही आई होणार आहात हे तुम्हाला आता समजलंय हो ना? आणि ही आनंदाची बातमी तुमच्या जवळच्या माणसांना कधी एकदा सांगू असे तुम्हाला वाटत असेल. पण त्यास पुष्टी देण्याआधी तुम्ही रक्ताची चाचणी करून घेतली पाहिजे. हा आठवडा म्हणजे तुम्ही गरोदर आहात हे स्पष्ट करते कारण तुमची पाळी नुकतीच चुकलेली आहे आणि तुम्ही गरोदर असल्याची चाचणी […]