Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘न’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘न’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘न’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही व्यक्तीच्या आयष्यात नावाला खूप महत्व आहे. नावावरूनच लोक आपल्याला ओळखतात आणि नावामुळेच आपली ओळख बनते. जरी काही लोकांचे नाव सारखेच असले तरी त्यांच्यामधील फरक हा त्यांच्या सवयी आणि कार्यावर अवलंबून असतो आणि त्यामुळे त्यांना ओळख मिळते. त्यामुळे नावाचा अर्थ चांगला असणे आणि नाव प्रभावी असणे गरजेचे आहे. आपल्या बाळाचे नाव ठेवताना आईवडिलांना ह्याचा विचार करणे जरुरी आहे, जेणेकरून नावावरून त्याची ओळख बनेल. तसेच नावामुळे मुलाची चेष्टा केली जाणार नाही किंवा लोकांसाठी ते हास्यास्पद होणार नाही ह्याची सुद्धा काळजी पालकांनी घेतली पाहिजे. मुलाचे नाव लेटेस्ट आणि आधुनिक असले पाहिजे हे मान्य असले तरी समाजात त्याची चेष्टा होऊ नये.

बाळाचे नाव ट्रेंडी असावे परंतु ते असे असावे जेणेकरून पुढे जाऊन लोक त्याच्या व्यक्तिमत्वाला आदराने बघतील त्यामुळे नावासोबत नावाचा अर्थ सुद्धा महत्वाचा आहे. जर तुम्ही राशीनुसार तुमच्या बाळाचे, विशिष्ट अक्षराने सुरु होणारे एखादे छानसे आणि एकमेवाद्वितीय नाव ठेवलेत तर इतर लोकांच्यामध्ये त्याची एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि त्याला आयुष्यभर त्याच्या नावाचा अभिमान वाटेल.

अक्षराने सुरु होणारी मुलांची नावे

बाळाचे नाव शोधण्यासाठी आई वडील इंटरनेट वर सगळ्या वेबसाईट्स शोधतात. घरातल्या लोकांचा सल्ला घेतात आणि त्यांना काय वाटते हे सुद्धा जाणून घेतात. हे सगळं करून सुद्धा त्यांना कुठलच नाव आवडत नाही. असं होण्याचे कारण म्हणजे काही नावांचा अर्थ त्यांना आवडत नाही तर काही नावे राशीनुसार नसतात. तसेच मुलांचे नाव जरा ट्रेंडी आणि आधुनिक सुद्धा हवे असते. तसेच ते नाव सगळ्यांना आवडायला सुद्धा हवे.

जर तुम्हाला अक्षरावून मुलाचे नाव शोधण्यासाठी ह्या सगळ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर इथे अक्षरावरून छान नावांची यादी अर्थासहित दिलेली आहे.


अक्षरावरून नावनावाचा अर्थधर्म
नकुल चौथा पांडवहिंदू
नचिकेत पवित्र अग्नीहिंदू
नटवर श्रीकृष्णहिंदू
नभ आकाश, पाणीहिंदू
नमित नम्रहिंदू
नमिताभ विनम्रहिंदू
नरेन राजाहिंदू
नरेंद्रनाथ राजांचा राजाहिंदू
नलीन कमळ, पाणीहिंदू
नवीन आधुनिक, नवाहिंदू
नागार्जुन एका राजाचे नावहिंदू
नामदेव एक थोर संतहिंदू
नारायण विष्णूहिंदू
निकेत घर असलेलाहिंदू
निकुंज लतामंडपहिंदू
निखिल संपूर्णहिंदू
नरेश राजांचा राजाहिंदू
नितांत अत्यंत, विशेषहिंदू
निनाद ध्वनीहिंदू
निपुण तरबेजहिंदू
निमिष फुल मिटण्याची क्रियाहिंदू
निर्मोह मोह नसलेलाहिंदू
नीरव शांतहिंदू
निरामय शुद्ध, पवित्रहिंदू
निरुपम नवीनहिंदू
निरंकार आकाररहितहिंदू
निरंतर शाश्वतहिंदू
नील एका रत्नाचे नावहिंदू
नीलकंठ शंकर, मोरहिंदू
नीलमणी एका रत्नाचे नावहिंदू
निलय एका पक्षाचे नावहिंदू
नीलाद्री नीलगिरीहिंदू
नीलांबर एका पक्षाचे नावहिंदू
निलीन अत्यंत नम्रहिंदू
निलेश कृष्ण, निळ्या रंगाचा राजाहिंदू
निवृत्ती संयम असणारा, एका संतांचे नावहिंदू
निश्चल न हलणाराहिंदू
निषाद सूर नीहिंदू
निशानाथ चंद्रहिंदू
निशांत निसर्गहिंदू
निशानाथ चंद्रहिंदू
निशिकांत चंद्रहिंदू
निशिगंध एक फूलहिंदू
निशित धारदार तीक्ष्णहिंदू
निहार दवहिंदू
निहारिक आकाशातील तेजसमूहहिंदू
नृपेन राजाहिंदू
नृपेंद्र राजांचा इंद्रहिंदू
नृसिंह नरसिहहिंदू
नंद कृष्णाचा पालाकपिताहिंदू
नंदकिशोर श्रीकृष्णहिंदू
नंदन आनंद देणाराहिंदू
नागेश नागांचा देवहिंदू
निरुपम उपमा नसलेलाहिंदू
निलज पाण्यात राहणारेहिंदू
नंदन मुलगा, प्रसन्नहिंदू
नवीन नवाहिंदू
निहार दवबिंदूहिंदू
नितीन नीतिमानहिंदू
नावीन्य नवीनहिंदू
नवरुण सकाळचा सूर्यहिंदू
नभस आकाशहिंदू
नभोज आकाशात जन्मलेलाहिंदू
नदीश जलदेवताहिंदू
नागभूषण श्रीशंकरहिंदू
नागराज सर्पांचा राजाहिंदू
नाहुल शक्तिमानहिंदू
नाजू अभिमानास्पदहिंदू
नल राजाहिंदू
नालीनाक्ष कमळासारखे डोळे असणाराहिंदू
नामदेव कवी संतहिंदू
नमित विनम्रहिंदू
नंद आनंदीहिंदू
नंदगोपाल श्रीकृष्णाचे वडीलहिंदू
नंदीघोष आनंदाचे संगीतहिंदू
नंदलाल श्रीकृष्णहिंदू
नंदू आनंदीहिंदू
नरहरी श्रीविष्णूहिंदू
नारायण श्रीविष्णूहिंदू
नरेंद्र माणसांचा नेताहिंदू
नरोत्तम श्रीविष्णूहिंदू
नरपती राजाहिंदू
नीरव शांतहिंदू
निर्मय शुद्धहिंदू
नितीश खराहिंदू
निकित महत्वाकांक्षीहिंदू
निश्व सर्वोत्तमहिंदू
निकेत ईश्वरहिंदू
निहीर वायूहिंदू
नीर पाणीहिंदू
नीलांश श्रीशंकरहिंदू
निशांक विश्वसनीयहिंदू
नक्षत्र ताराहिंदू
निर्भय ज्याला भीती नाही असा तोहिंदू
नामदेव संतहिंदू
नकुलेश विवेकहिंदू
निहित ईश्वराचा आशीर्वादहिंदू
निस्सीम सीमा नसलेलाहिंदू
निपुण कुशल, पारंगतहिंदू
नक्श आकृतीहिंदू
नमन नमस्कारहिंदू
नित्यांश योग्य वाट दाखवणाराहिंदू
नवल अदभूतहिंदू
नरिन नाजूकहिंदू
निखीत मोहकहिंदू
नैतिक नीतीला धरून असणाराहिंदू
निशीन ईश्वरीय शक्तीहिंदू
नमित शुद्धहिंदू
नीलभ निळे आकाशहिंदू
निरल शांतीप्रियहिंदू
नगीन रत्नहिंदू
नगेंद्र पर्वतराजहिंदू
नटवर श्रीशंकरहिंदू
नमिताभ नम्रहिंदू
नरसिंह नृसिंहहिंदू
नवनाथ नाथ संप्रदायातील नऊ नाथहिंदू
नहुश ययातिचा पिताहिंदू
नारद देवर्षीहिंदू
निगम निश्चयहिंदू
निज स्वतःचाहिंदू
नितांत विशेषहिंदू
निर्मल स्वच्छहिंदू
निरंकार आकाररहितहिंदू
निरंजन शुद्धहिंदू
निरांत सुख, शांतीहिंदू
नीलकंठ शंकरहिंदू
नीलमणी एका रत्नाचे नावहिंदू
निलाद्री निलगिरीहिंदू
नीलांबर एका पक्षाचे नावहिंदू
निश्चल न हलणाराहिंदू
निशानाथ चंद्रहिंदू
निशीत धारदार, तीक्ष्णहिंदू
निहारिक आकाशातील तेजसमूहहिंदू
नंदन आनंद देणारा, विष्णूहिंदू
नवीन नवाहिंदू
नितीन नीतिमानहिंदू
नभय भय नसलेलाहिंदू
नभेन्दू चंद्रहिंदू
नाभीज ब्रम्हहिंदू
निशिकांत चंद्रहिंदू
नलीन कमळहिंदू
नंदकुमार आनंदीहिंदू
नारायण विष्णूहिंदू
नमहप्रार्थनाहिंदू
निर्वाणमुक्तीहिंदू
नविनयदयाळूहिंदू
निहीरवायूहिंदू
निहलसुंदरहिंदू
नंदकरमणीयहिंदू

जर तुम्ही राशीनुसार तुमच्या बाळाचे नाव अक्षरावून ठेऊ इच्छित असाल तर वर दिलेल्या यादीमधून तुम्हाला आवडणाऱ्या कुठल्याही लेटेस्ट नावाची निवड करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article