Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘अं’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ६० नावे

‘अं’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ६० नावे

‘अं’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ६० नावे

काही पालकांना आपल्या बाळाचे नाव वेगळे आणि युनिक असे हवे असते. त्यामुळे काही वेळा ते अशा अक्षरांची निवड करतात ज्या अक्षरांनी सुरु होणारी नावे खूप कमी असतात किंवा अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. असेच एक अक्षर आहे अं‘. ‘अंने सुरु होणारी नावे खूप कमी आहेत परंतु खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. ह्या लेखामध्ये आम्ही मुलींसाठी अंअक्षराने सुरु होणाऱ्या नावांचे संकलन केले आहे. ही नावे ट्रेंडी, आधुनिक आहेत.

ह्याव्यतिरिक्त काही ट्रॅडिशनल आणि पौराणिक नावांचा सुद्धा ह्यामध्ये समावेश केलेला आहे. परंतु अशा नावांमुळे तुमच्या गोड मुलीचे व्यक्तिमत्व आणखी खुलेल. ‘अंअक्षरावरून सुरु होणारी नावे ऐकायला वेगळी वाटतात आणि मुलींसाठी ही नावे इतर टिपिकल नावांसारखी नसतात. जर तुमच्या घरी बाळाचे बारसे करण्याची प्रथा असेल तर विश्वास ठेवा की इथे दिलेल्या नावांमधील नावाची निवड केल्यास तो दिवस एक संस्मरणीय दिवस ठरेल.

अंअक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

अंअक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांची लिस्ट खाली दिली आहे

अंअक्षराने सुरु होणारी नावे नावाचा अर्थ धर्म
अंतरा कविता किंवा गीतामधील मुखड्यानंतरचा भाग हिंदू
अंजिका सौभाग्यशाली हिंदू
अंगदा सुंदर हिंदू
अंबिका देवी दुर्गा हिंदू
अंबरा स्वर्ग,आकाश हिंदू
अंशा भाग, हिस्सा हिंदू
अंजसी इमानदार हिंदू
अंजीला श्रद्धा, निष्ठा हिंदू
अंचिता पूजीत हिंदू
अंकिशा संख्यांची देवता हिंदू
अंबर आकाश हिंदू
अंदेशा ज्ञान हिंदू
अंजा उपकार हिंदू
अंगारिता चमकणारे झाड हिंदू
अंजूश्री हृदयाच्यालेली हिंदू
अंजु प्रिय हिंदू
अंबाली देवी हिंदू
अंशी ईश्वराची भेट हिंदू
अंकु कृपा हिंदू
अंबुजा देवी लक्ष्मी हिंदू
अंकुरा नवीन हिंदू
अंचला साडीचा पदर हिंदू
अंगजा मुलगी हिंदू
अंजली आशीर्वाद हिंदू
अंक्षिका ब्रह्मांडाचा एक अंश हिंदू
अंगना सुंदर स्त्री हिंदू
अंगारिका लाल फुल हिंदू
अंशु सूर्याचा प्रकाश हिंदू
अंजूषा आशीर्वाद हिंदू
अंशुमाला किरणांची माला हिंदू
अंशुका सज्जन हिंदू
अंजना सावली हिंदू
अंशुमती प्रतिभाशाली हिंदू
अंजनी श्री हनुमानाची आई हिंदू
अंशवी शरीराचा भाग हिंदू
अंजली विनीत हिंदू
अंबा देवी, दयाळू हिंदू
अंजी आशीर्वाद हिंदू
अंतिका संध्याकाळ हिंदू
अंतिमा शेवटची हिंदू
अंशुमी पृथ्वीचे प्रत्येक तत्व हिंदू
अंकना हाताचा दागिना हिंदू
अंकिता प्रतीक हिंदू
अंशुमती शानदार हिंदू
अंजूश्री प्रिय हिंदू
अंजुम तारा हिंदू
अंगना स्त्री हिंदू
अंजनी हनुमंताची माता हिंदू
अंजली ओंजळ हिंदू
अंबालिका काशीराजाची मुलगी हिंदू
अंबिका देवी हिंदू
अंशुमती तेजस्वी स्त्री हिंदू
अंकिता संख्या हिंदू
अंजूषा काजळ हिंदू
अंगिरा बृहस्पतीची आई हिंदू
अंगुरी द्राक्षासारखी हिंदू
अंचिता सन्मानीय हिंदू
अंजिका सुखी हिंदू
अंदल देवी लक्ष्मीचा अवतार हिंदू
अंदिका मोठी बहीण हिंदू

तर ही आहेत अंअक्षराने सुरु होणारी मुलींची नावे. तुमच्या छोट्या परीसाठी ह्यापैकी कुठलेही नाव निवडा, आम्हाला आशा आहे हे नाव सगळ्यात युनिक असेल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article