मराठी
English
हिन्दी
বাংলা
Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘ज्ञ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ५० नावे

‘ज्ञ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ५० नावे

‘ज्ञ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ५० नावे

जर तुम्ही अशा पालकांपैकी असाल जे आपल्या बाळाचे नाव जन्मराशीनुसार ठेऊ इच्छितात आणि तुम्हाला जर असे एखादे अक्षर मिळाले ज्यानुसार बाळाचे नाव शोधणे मुश्किल असेल तर बाळासाठी त्या अक्षरावरून ट्रेंडी आणि आधुनिक नाव शोधणे खूप अवघड आहे, तसेच अशी काही अक्षरे आहेत ज्यापासून सुरु होणारी नावे जास्त ऐकिवात नसतात तेव्हा त्या अक्षरावरून बाळासाठी नाव शोधणे आणखी अवघड होऊन ते एक आव्हान वाटू शकते. असेच एक अक्षर आहे आणि ते म्हणजे ज्ञ

ह्या लेखामध्ये मुलांसाठी ज्ञअक्षरावरून सुरु होणारी पारंपरिक, अर्थपूर्ण, ट्रेंडी, आधुनिक, छोटी आणि क्युट नावे दिलेली आहेत. ‘ज्ञअक्षरावरून आपोआप ज्ञानाची जाणीव होते तर, विचार करा ह्या अक्षरावरून सुरु होणारी नावे किती सुंदर असतील. तुमच्या लाडक्या मुलासाठी एक वेगळे, युनिक नाव देण्यासाठी हे अक्षर एकदम उपयुक्त आहे. ही सगळी नावे तुमच्या छोट्या राजकुमाराचे व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी आणि त्याला वेगळी ओळख देण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे ह्यातील कोणत्याही नावाची निवड करणे आपल्यासाठी एक चांगला निर्णय ठरू शकतो.

ज्ञअक्षरावरून सुरु होणारी मुलांची नावे

ज्ञअक्षरावरून सुरु होणाऱ्या मुलांच्या नावांची संकलित यादी खाली दिलेली आहे

ज्ञअक्षरावरून नावनावाचा अर्थधर्म
ज्ञानेशखूप ज्ञान असलेला हिंदू
ज्ञानितज्ञानाने भरलेला हिंदू
ज्ञानवबुद्धिमानहिंदू
ज्ञान विद्या, माहिती हिंदू
ज्ञानदेवज्ञानेश्वर हिंदू
ज्ञानदीपज्ञानाचा दीपक हिंदू
ज्ञानेंद्रखूप बुद्धिमान हिंदू
ज्ञानेश्वरज्ञान देणारा हिंदू
ज्ञानकार्तिकश्रीशंकर हिंदू
ज्ञानी ज्ञान असलेलाहिंदू
ज्ञानजोतज्ञानाचा प्रकाश हिंदू
ज्ञानलीनज्ञान ज्याच्यासाठी सर्वकाही आहे असा हिंदू
ज्ञानजीतज्याला सगळे येते असा हिंदू
ज्ञातमाहिती असलेला हिंदू
ज्ञानीश ज्ञानाची देवताहिंदू
ज्ञानार्पण ज्ञान देणारा हिंदू
ज्ञानसुखबुद्धिमान हिंदू
ज्ञानिकज्ञान घेण्याची इच्छा असलेला हिंदू
ज्ञानमहुशारी हिंदू
ज्ञानपालज्ञानाचा रक्षक हिंदू
ज्ञानकीरतज्ञानाची पूजा करणारा हिंदू
ज्ञानार्णवज्ञानाचा समुद्र, ज्ञानाची लाट हिंदू
ज्ञानकर्णज्ञानाचा प्रकाश हिंदू
ज्ञानवरभरपूर ज्ञान असलेला हिंदू
ज्ञानजज्ञानातून जन्म घेतलेला हिंदू
ज्ञानदज्ञान देणारा हिंदू
ज्ञानरतहुशार हिंदू
ज्ञानुत्तमप्रवीण, कुशलहिंदू
ज्ञानातीतसर्वोत्कृष्टहिंदू
ज्ञेय बोध घेण्याजोगा हिंदू
ज्ञातव्यजाना हुआहिंदू
ज्ञप्तसूचित, भेजा हुआहिंदू
ज्ञानप्रदसुविज्ञहिंदू
ज्ञपिततृप्त, संतुष्टहिंदू
ज्ञानस्वरूपज्ञानमय, चिन्मयहिंदू
ज्ञानोदयज्ञानाचे प्रकटीकरणहिंदू
ज्ञानार्जनअध्ययन, ज्ञानोपलब्धिहिंदू
ज्ञानसाधनज्याच्या मदतीने ज्ञानाची प्राप्ती केली जाते हिंदू
ज्ञापस्मरणपत्र, स्मारकहिंदू
ज्ञाप्यजाणून घेण्यायोग्य हिंदू
ज्ञानार्थीजिज्ञासुहिंदू
ज्ञानपल्लव ज्ञानाचा अंकुर हिंदू
ज्ञानाश्रयीज्ञानाशी संबंधित हिंदू
ज्ञानाकर महान ज्ञानी हिंदू
ज्ञानमूर्तिप्रबुद्ध व्यक्तिहिंदू
ज्ञानंदपरमानंद, उत्साहहिंदू
ज्ञानेश्वरमहाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत, ज्ञानाची देवता हिंदू
ज्ञासी चमत्कारीख्रिश्चन
ज्ञॉर्गीपृथ्वीची सेवा करणारा ख्रिश्चन
ज्ञालायुवक ख्रिश्चन

आम्ही इथे मुलांसाठी ज्ञअक्षराने सुरु होणारी नावे दिलेली आहेत तुमच्या आवडीचे नाव निवडण्यास उशीर करू नका.


RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article