Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘फ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ११० नावे

‘फ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ११० नावे

‘फ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ११० नावे

आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही व्यक्तीच्या जीवनावर त्याच्या नावाचा खूप प्रभाव पडतो आणि हे सुद्धा खरे आहे की नावाचे पहिले अक्षर ह्यामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे बाळासाठी नाव शोधण्याआधी लोक ते कुठल्या अक्षरावरून ठेवावे ह्याचा विचार करतात. अशी बरीच अक्षरे आहेत ज्यापासून सुरु होणारे नाव तुम्ही बाळासाठी निवडू शकता, परंतु काही अक्षरे खूप युनिक असतात आणि विशेषकरून त्या अक्षरापासून सुरु होणारी नावे खूप कमी असतात आणि ती युनिक तर असतातच परंतु त्यांचा अर्थ सुद्धा चांगला असतो. असेच एक अक्षर आहे ‘! असे म्हणतात की ज्या लोकांचे नाव पासून सुरु होते ते लोक खूप सुंदर आणि सौम्य असतात.

हे लक्षात घेऊनच आम्ही मुलींसाठी अक्षरावरून सुरु होणाऱ्या छान छान नावांची अर्थासहित यादी केलेली आहे. इथे अक्षरावरून तुमच्या मुलींसाठी नवी, जुनी, छोटी, चांगल्या अर्थाची, मॉडर्न आणि लेटेस्ट नावे मिळतील. जर तुम्ही तुमच्या मुलींसाठी एखादे छानसे आणि युनिक नाव ठेवू इच्छित असाल ज्याचा अर्थ सुद्धा चांगला हवा असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख पूर्ण वाचा.

अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

काही अक्षरांवरुन नावे सापडणे खूप सोपे असते तर काही अक्षरांवरुन नावे मिळवणे खूप कठीण जाते. असेच एक अक्षर आहे ‘! ह्या अक्षरावरून खूप कमी नावे आहेत पण ती युनिक आणि अद्भुत आहेत. जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी राशीनुसार अक्षरावरून एखादे छानसे नाव शोधत असाल तर इथे मुलींसाठी अक्षरावरून काही युनिक आणि लेटेस्ट नावे अर्थासहित दिलेली आहेत, चला तर मग पाहुयात!

अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
फाल्गुनी पौर्णिमेचा चंद्र हिन्दू
फागुनी सौंदर्य, आकर्षक हिन्दू
फाल्वी आनंद देणारी हिन्दू
फलाशा फळाची आशा हिन्दू
फलेशा फळ देणारी शक्ती, देवी हिन्दू
फूलांजली देवाला फुले देणारी, अर्पित हिन्दू
फुल्की कोमल हिन्दू
फया परी, स्वर्गातील स्त्री हिन्दू
फिरोली पवित्र, पावन हिन्दू
फोरम सुगंध, खुशबू हिन्दू
फूलवंशिका फुलांपासून निर्माण झालेली हिन्दू
फूलवंतिका आकर्षक, मोहक हिन्दू
फलोनी प्रभारी, कृतज्ञ हिन्दू
फूलमलिका फुलांची स्वामिनी, राणी हिन्दू
फूलमाला फुलांचा हार, कोमलता हिन्दू
फलीशा फळाची अपेक्षा ठेवणारी हिन्दू
फैरा खुशियां, उल्हास हिन्दू
फनीशा नागांची देवता, स्वामिनी हिन्दू
फूलप्रिया फुलांवर प्रेम करनेवाली हिन्दू
फूलवती नाजुक, सौम्यता हिन्दू
फालया फुलाची कळी, नाजुक हिन्दू
फिलौरी कर्तव्यनिष्ठ, मेहनती हिन्दू
फूलवंती फुलांसारखी , नाजुक, सुगंधित हिन्दू
फलप्रीत कर्मफळाचा स्वीकार करणारी हिन्दू
फुलारा देवी, फुलणे हिन्दू
फरीना अन्न हिन्दू
फरिय सुंदरता, आकर्षण हिन्दू
फलिनी फलदायक हिन्दू
फ़्रायष्टि पूजा, स्तुति हिन्दू
फ्रिथा प्रिय हिन्दू
फिराकी खुशबू, सुगंध हिन्दू
फैना शान, मुकुट हिन्दू
फनन फांदी हिन्दू
फ्रिया प्रिय हिन्दू
फुकेयना ज्ञान हिन्दू
फिला सुंदर, प्रेम करण्यायोग्य हिन्दू
फनाज़ दोस्त,दयाळू मुस्लिम
फरहाना हसमुख, आनंदी मुस्लिम
फराह प्रसन्नता, आनंदी मुस्लिम
फरिहा आनंद, सुकून मुस्लिम
फाजिला धार्मिक, ईमानदार मुस्लिम
फरिया प्रिय, प्रेम मुस्लिम
फज़ीला श्रद्धाळू, ईश्वरावर विश्वास मुस्लिम
फातिना समजूतदार, बुद्धिमान मुस्लिम
फादिया सुंदर, प्रिय मुस्लिम
फाइज़ाह लीडर, सफल मुस्लिम
फिज़ा हवा, प्रकृति मुस्लिम
फैज़ा जिंकणारी, विजेता मुस्लिम
फराज़ा सफलता, ऊंचाई मुस्लिम
फरहीना आनंद, सुख मुस्लिम
फरयत रमणीय, प्रकाश मुस्लिम
फरजाना समजूतदार , बुद्धिमान मुस्लिम
फरहाना आनंद, खुशी मुस्लिम
फहा स्वर्ग से सुगंधित, मोहक मुस्लिम
फज़ीना वृद्धि, विकास मुस्लिम
फिरदोस स्वर्ग मुस्लिम
फ़िरोज़ा मणि, सफल मुस्लिम
फोज़िया बुद्धि, माथा मुस्लिम
फज़िलातुन उत्कृष्टता, श्रेष्ठता मुस्लिम
फाज़ल पूर्ण, दयाळू मुस्लिम
फलक आकाश, उंच मुस्लिम
फातिमा पवित्र, पावन मुस्लिम
फबिहा सुंदर मुस्लिम
फाहदा तीव्र, साहस मुस्लिम
फकीरा यशस्वी, तेजस्वी मुस्लिम
फरनाज़ आनंद मुस्लिम
फरिशा रोशनी, प्रकाश मुस्लिम
फेमिदा बुद्धिमान, प्रज्ञ मुस्लिम
फाहमिदा बुद्धिमान, चलाख मुस्लिम
फायक़ा जागरुक मुस्लिम
फाबिता सौभाग्य, ईश्वराचा आशीर्वाद मुस्लिम
फज़लीन आशीर्वाद, कृपा मुस्लिम
फायहा आनंद, संतुष्टि मुस्लिम
फरीसा जीवन, जीव मुस्लिम
फिदा मुक्ति मुस्लिम
फैज़ीना मासूम, आकर्षक मुस्लिम
फसीहा धारा प्रवाह, सहज मुस्लिम
फर्ज़िया कृपा, बहादुर, प्रतिभावान मुस्लिम
फकर गर्व, महिमा मुस्लिम
फ़कीहा आनंदी, फळ मुस्लिम
फलिहा सफलता, भाग्य मुस्लिम
फरही आनंद, कृतज्ञ मुस्लिम
फरीबा आकर्षक, मोहक मुस्लिम
फर्नाज़ शानदार मुस्लिम
फदीलाह श्रेष्ठता मुस्लिम
फायमा शांतिप्रिय, शांत स्वाभाविक मुस्लिम
फाहिमा चलाख, बुद्धिमान मुस्लिम
फर्नेंडा साहसी, शूर इंग्लिश
फ्रीडा शांतिप्रिय, शासक इंग्लिश
फौना छोटी, सुंदर इंग्लिश
फ्लेविया सौंदर्य, स्वर्णिम इंग्लिश
फ्लॉरिडा फुलांनी भरलेली, सुगंधित इंग्लिश
फेथ विश्वास इंग्लिश
फ़र्न प्राकृतिक, रोपटे इंग्लिश
फ़्रेंसिसका प्रसिद्धी, लोकप्रिय इंग्लिश
फ़्रैंक्लिन मुक्त, स्वतंत्र इंग्लिश
फेमी श्रीमंत प्रसिद्ध इंग्लिश
फ़ेट सौभाग्य, अच्छा भाग्य इंग्लिश
फ़ैरेल प्रेरणादायक इंग्लिश
फैबेल कथा, कल्पना इंग्लिश
फ़ैरेन साहसी, मजबूत इंग्लिश
फ्लॉरा मोहक, कोमल इंग्लिश
फ्रेडी पवित्र, ईश्वराची कृपा इंग्लिश
फॉर्च्युना चांगले भाग्य, समृद्ध इंग्लिश
फैनी प्रिय, मोहक इंग्लिश
फ्रेनी आवडणारी, प्रेमिका इंग्लिश
फ्रेएल सुंदर,प्रिय इंग्लिश
फ्रेया पवित्रता, देवी इंग्लिश
फेरल सुंदर, सौम्य इंग्लिश
फियौना सुगंधित, मोहक इंग्लिश
फेमिना नारीत्व, पवित्रता इंग्लिश
फेयरी परी, सुंदरता इंग्लिश

जर तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव अक्षरावरून ठेवायचे असेल तर वर दिलेल्या लिस्ट मधून एक नाव निवडा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article