तुमचे बाळ आता ‘मा–मा‘ ‘पा–पा‘ असे शब्द बोलू लागले आहे आणि तुमचे बाळ त्याच्या आजूबाजूच्या विश्वाविषयी जाणून घेण्यास खूप उत्सुक आहे. एक पालक म्हणून बाळाची शारीरिक, मानसिक आणि भावनिक वाढ होताना तसेच विकासाचे सगळे टप्पे वेळेवर पार पडताना बघणे खूप समाधानकारक असते. बाळाची वाढ तुमच्या बाळाची वाढ आणि विकास होताना बघणे ह्यासारखा दुसरा आनंद नाही. […]
वयाच्या १७ व्या महिन्यात तुमचे बाळ बऱ्याचश्या गोष्टी करून पाहू लागते. त्याच्या शारीरिक, वर्तणूक विषयक आणि सामाजिक कौशल्यांमध्येही तुम्हाला लक्षणीय विकास झालेला दिसेल. तुमच्या बाळाच्या वाढीचा मागोवा ठेवणे महत्वाचे आहे आणि हा मार्गदर्शक लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल. व्हिडिओ: तुमच्या १७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास १७ महिन्यांच्या लहान मुलाची वाढ आणि विकास ह्या टप्प्यावर […]
बाळांची त्वचा संवेदनशील असते आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अद्याप पूर्णतः विकसित झालेली नसते. त्यामुळे बाळाच्या त्वचेला संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. त्यात जर हवामानाची परिस्थिती प्रतिकूल असेल तर, बाळांच्या त्वचेवर फोड किंवा पुरळ उठू शकते. ह्या परिस्थितीत आणखी वाढ होऊ नये म्हणून योग्य स्वच्छता बाळगणे आणि बाळाची त्वचा थंड ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही बाळासाठी […]
गर्भारपणाचा ३५वा आठवडा म्हणजे खूप संमिश्र भावनांनी भरलेला असतो. गरोदर स्त्रीला गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यावर असल्यामुळे आनंद होत असतो, तसेच जसजशी प्रसूतीची तारीख जवळ येते तशी खूप चिंता जाणवते. ह्या आठवड्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळ ओटीपोटाकडे सरकते आणि नवीन जगात येण्यासाठी स्वतःला तयार करते. गर्भारपणाच्या ३५व्या आठवड्यातील तुमचे बाळ आता तुमच्या तिसऱ्या तिमाहीचा शेवट जवळ […]