गुढीपाडव्याचा सण अगदी जवळ आला आहे. महाराष्ट्रातील लोकांसाठी आणि कोकणवासीयांसाठी तो एक मोठा दिवस आहे! कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लोकही हा दिवस उगादी म्हणून साजरा करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढी पाडवा हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. ह्याच कालावधीत वसंत ऋतूचे आगमन होते आणि कापणीच्या हंगामाची सुरूवात देखील केली जाते. वर्षाची सुरुवात काही […]
गरोदरपणात, स्त्रीच्या पौष्टिक गरजा पूर्ण करू शकतील आणि तोंडाला चव येईल अश्या अन्नपदार्थांची निवड त्या स्त्रीने केली पाहिजे. गरोदर असताना पौष्टिक फळे आणि भाज्या खाणे महत्वाचे आहे. त्यामुळे गरोदरपणात स्त्रीला पौष्टिक घटक मिळतात. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीपासून तुम्ही या फळाचा आहारात समावेश करू शकता कारण त्यातून मिळणारे पौष्टिक घटक तुमच्या बाळाच्या विकासात मदत करतील. गरोदरपणात डाळिंब […]
स्त्रीची प्रजननक्षमता तिच्या वयाशी निगडित असते. स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर वयाचा काय परिणाम होतो, तसेच वयाच्या विशीत, तिशीत आणि चाळीशीत गरोदर राहण्याचे फायदे आणि तोटे माहिती करून घेऊयात. वय आणि स्त्रीची प्रजननक्षमता वयाचा स्त्रीच्या प्रजननक्षमतेशी संबंध असतो. काळ कुणासाठीच थांबत नसतो, त्यामुळे वय वाढत राहते आणि वयाच्या विशीत गरोदर राहणे जितके सोपे असते तितके ते नंतर रहात […]
काही बाळांना जन्मतःच पहिला दात आलेला असतो. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे बाळाच्या जन्माआधीच त्याच्या दंतकालिका विकसित झालेल्या असतात. तुमच्या बाळाला पहिला दात केव्हा येईल? जरी काही बाळांना जन्मतःच दात आलेले असतात तरी हे जन्मतःच दात येणे काही सामान्य नाही. जेव्हा बाळे तीन महिन्यांची होतात किंवा त्यानंतर थोड्या दिवसांनी बाळांचा पहिला दात विकसित होण्यास सुरुवात होते. […]