लहान मुले असो किंवा मोठी माणसे , आंबे सर्वांनाच आवडतात. रसाळ आंबा म्हणजे मोठ्या माणसांसाठी आणि लहान मुलांसाठी उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम अशी पर्वणीच आहे. हे फळ केवळ शरीराचे सजलीकरण करत नाही तर त्याच्या समृद्ध चवीमध्ये, टेस्ट बड्स शांत करण्याची शक्ती देखील असते. तसेच, आंब्याशी संबंधित आरोग्यविषयक फायद्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तुम्ही ते तसेच खाल्ले […]
सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि काही दिवसांत, आपण दिवाळी साजरी करणार आहोत. दिवाळी आधी धनतेरस किंवा धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी ह्या वर्षी १० नोव्हेंबरला येते आहे. ‘धन’ म्हणजे ‘संपत्ती’. धनत्रयोदशी हा एक शुभ दिवस मानला आहे. ह्या दिवशी सोने किंवा चांदीसारख्या मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या जातात कारण ते शुभ मानले जाते. सण हे सर्वत्र आनंद […]
तूप हे भारतातील स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्या मुख्य घटकांपैकी एक घटक आहे. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, तेव्हा घरातील वडिलधाऱ्यांकडून अनेकदा तिला तूप खाण्यास सांगितले जाते. तूप खाल्ल्याने सामान्य प्रसूती होण्यास मदत होते असे मानले जाते. (जरी हे सिद्ध करण्यासाठी कोणताही वैज्ञानिक अभ्यास नसला तरी सुद्धा). पण गरोदरपणात तूप खाणे चांगले आहे का? गरोदरपणात तूप खाण्याबद्दल […]
आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. एकविसाव्या शतकात, समाजातील सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित आणि संबंधित कौशल्ये, दृष्टीकोन आणि ज्ञानाने सुसज्ज अशी लोकसंख्या आवश्यक आहे. न्याय्य समाजव्यवस्था निर्माण करण्यात शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारताची लोकसंख्या सुमारे १.३२ अब्ज आहे. वाढत्या गरजा व मागण्यांनुसार या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये गेल्या काही वर्षांत बराच बदल घडवून आणला […]