जेव्हा गर्भधारणेचा ८वा महिना सुरु होतो तेव्हा तुम्ही प्रसूतीच्या अगदी जवळ असता! तुमचे गर्भारपणाचे दिवस भरत आले आहेत ही भावना तुम्हाला ह्या महिन्यात जाणवेल आणि तुम्ही जर बाळासाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आश्चर्य वाटून घेऊ नका. तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला खूप आव्हाने येतात कारण तुमच्या बाळाचे वजन वाढत असते आणि बाळ बाहेरच्या […]
सर्दी खोकला हे शाळा बुडवण्याचे अगदी नेहमीचे कारण आहे. सर्दी खोकल्याचा संसर्ग वर्षभर होत असतो. सतत होणाऱ्या सर्दीवर तसा काही उपाय नाही. त्यावर काही प्रतिजैविके, सिरप किंवा गोळ्या नाहीत. तथापि त्यापासून आराम मिळावा म्हणून काही उपाय आहेत. औषधांपेक्षा आपल्या मुलांसाठी घरगुती उपाय करणे चांगले आहे. असे बरेच घरगुती उपाय आहेत जे आपण करून पाहू शकता. […]
गरोदरपणात तुमचे शरीर असंख्य बदलांमधून जात असते. तुमच्यातील वेगळेपण तुम्हाला जाणवत असेल त्यामुळे तुम्ही स्वतःची योग्य मार्गाने काळजी घेणे महत्वाचे आहे. योग्य आहार घेणे आणि शरीराची योग्य स्थिती राखणे महत्वाचे आहे. गरोदरपणात होत असलेल्या अनपेक्षित बदलांमुळे तुम्ही काय करावे आणि काय टाळावे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. ह्या लेखात त्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. गरोदरपणात […]
७ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची तुमच्या पोटात वेगाने वाढ होत असते. परंतु तुमच्या पोटाच्या आकाराकडे पाहून तसे वाटत नाही. ह्या काळात तुमच्या शरीरामध्ये महत्वाचे बदल होत असतात, कारण तुमचे शरीर बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सज्ज होत असते. बऱ्याच स्त्रियांना ह्या आठवड्यात आपण आई होणार आहोत हे समजलेले असते. ह्या आठवड्यात तुमच्या वजनात वाढ झालेली नसते. […]