प्रजासत्ताक दिन हा छोट्या मुलांसाठी खूप वेगळा असतो. हवेत छोटा तिरंगा ध्वज फडकताना आणि केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांचे कपडे घालून त्यांना आनंद होतो. तुमच्या लहान मुलांसाठी प्रजासत्ताक दिन आणखी संस्मरणीय बनविण्याचे काही मार्ग आहेत. जेवण हा कोणत्याही उत्सवाचा एक महत्वाचा भाग असतो आणि तुम्ही खाली दिलेले काही जलद आणि स्वादिष्ट थीमयुक्त पदार्थ बनवू शकता. […]
बाळांना डायपर रॅश येणे हे खूप सामान्य आहे. डायपर रॅश म्हणजे जननेंद्रिय आणि कुल्ल्यांजवळील भागात लाल पुरळ येतात. जरी डायपर रॅश येणे सामान्य असले तरीसुद्धा त्यावर उपचार होणे आवश्यक आहेत. तुमच्या घरात जर एखादे लहान बाळ असेल आणि तुम्ही त्याला बरेचदा डायपर लावत असाल तर डायपर रॅशवर उपचार कसे करावेत ते आपण शिकले पाहिजे कारण […]
गरोदरपणात योनीमार्गातून होणारा हिरव्या रंगाचा स्त्राव ही एक वैद्यकीय समस्या आहे. हा त्रास जिवाणूंच्या संसर्गामुळे होतो. गरोदरपणात, जर तुमच्या योनीतून होणारा स्त्राव हिरव्या रंगाचा असेल आणि त्याला विचित्र वास येत असेल तर ते काळजीचे कारण असू शकते. गरोदर असताना हिरव्या रंगाचा स्त्राव झाल्यास कुणालाही भीती वाटू शकते. निरोगी आणि सुदृढ बाळासाठी ज्या स्त्रिया स्वतःच्या आहाराची […]
गरोदरपणात मधुमेह होणे सामान्य आहे. जेव्हा गरोदर स्त्रीचे स्वादुपिंड आईच्या तसेच बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही तेव्हा गर्भारपणात मधुमेह होतो. बाळाच्या जन्मानंतर परिस्थिती सामान्य होत असली तरीसुद्धा, त्याचे लवकर निदान करून गर्भावर आणि आईवर कोणतेही हानिकारक परिणाम होऊ नयेत म्हणून योग्य ती कारवाई करणे महत्त्वाचे आहे. गरोदर असताना केली जाणारी […]