गरोदरपणात शरीरात खूप बदल होत असतात. त्यापैकीच एक बदल म्हणजे मळमळ होणे. सहसा दुसऱ्या तिमाहीमध्ये हा त्रास होणे बंद होते. परंतु काही गरोदर स्त्रियांच्या बाबतीत, बाळाचा जन्म होईपर्यंत हा त्रास सुरूच राहतो. जर तुम्हाला तिसऱ्या तिमाहीमध्ये सुद्धा मळमळ होण्याचा त्रास होत असेल तर हा लेख पुढे वाचा. तिसऱ्या तिमाही मध्ये मळमळ होणे सामान्य आहे का? […]
तुम्हाला तुमचे होणारे बाळ खूप हुशार असावे असे वाटते का? नाही, आम्ही गमंत करत नाही. लहानपणीच बाळाचा संज्ञात्मक विकास झाल्यास आयुष्यभरासाठी त्याचा उपयोग होतो. तुमच्या हुशार बाळासाठी तुम्ही पोषक वातावरण निर्माण करता. बाळाला त्यामुळे लवकर यश मिळण्यास मदत होते. बाळाच्या हुशारीसाठी लवकर प्रयत्न केल्याने बाळाला शाळेच्या अभ्यासासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही. त्याचा शैक्षणिक प्रवास […]
स्तनपान ही एक नैसर्गिक, अत्यंत आवश्यक आणि सहज क्रिया आहे. आई आणि बाळ दोघांसाठीही ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. स्तनपानामुळे तुम्ही आणि तुमच्या बाळामध्ये एक विशेष बंध निर्माण होण्यास मदत होते, शिवाय बाळाला आजारांपासून संरक्षण मिळते. तसेच बाळाची पुरेशी शारीरिक तसेच मानसिक वाढ होते. स्तनपान सर्वोत्तम का आहे? आईचे दूध हे नवजात बाळांसाठी नक्कीच सर्वात […]
अभिनंदन, तुमचे बाळ आता ४४ आठवड्यांचे झाले आहे! काळ किती वेगाने पुढे सरकतो, नाही का? ४४ व्या आठवड्यात, आपली आवडती खेळणी मागण्यासाठी तुमचे बाळ आता वेगवेगळे शब्द बोलू लागलेले असेल. तो ‘दादा’ किंवा ‘मम्मा’ असेहीम्हणू लागतो. ह्या वयात तुमचे बाळ आता स्वतंत्रपणे उभे राहू लागेल आणि चालू लागेल. आता बाळ आत्मविश्वासाने फर्निचरच्या बाजूने फिरेल, रांगेल […]