गरोदरपणात तीन तिमाह्या असतात आणि प्रत्येक तिमाहीला बाळाच्या जन्मचक्रात महत्त्व असते. बाळाची वाढ सामान्य आणि योग्य मार्गाने होत आहे ह्याची खात्री करण्यासाठी गरोदरपणात विविध स्कॅन आणि आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. विसंगती स्कॅन हा त्यापैकीच एक स्कॅन आहे. मुख्यतः गर्भाच्या वाढीच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये हा स्कॅन केला जातो. स्कॅन दरम्यान, सोनोग्राफर (चाचणी […]
नेहमीच तुम्ही पहिले असेल की नावाचे उच्चारण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते आणि प्रत्येक नावाचा अर्थ त्यानुसार होतो. जसे की तृषा आणि थ्रीशा ह्या मध्ये ‘तृषा‘ नावाचा अर्थ तहान असा होतो आणि थ्रीशा चा अर्थ ‘महान‘ किंवा ‘तारा‘ असा होतो. आपल्या लक्षात आले असेल की दोन्ही नावांच्या स्पेलिंग मध्ये साम्य आहे परंतु अर्थ खूप वेगवेगळे आहेत. […]
लोणी कढवून तूप तयार केले जाते . तुपाला एकप्रकारचा उग्र वास असतो. लोण्यातील सर्व पाण्याची वाफ होईपर्यंत लोणी उकळून घेतल्यावर, दुधातील घनपदार्थ वेगळे होतात. हे घनपदार्थ काहीवेळ उकळवत सुगंध ठेवल्यास सुगंध येतो आणि खमंग चव येते. तूप हा पोषणाचा चांगला स्रोत आहे आणि बाळाच्या आहारात त्यांचा समावेश केल्याने बाळांसाठी तूप हे अत्यंत फायदेशीर आहे. तूपाचे […]
आपली आनंदाची कल्पना म्हणजे लक्ख ऊन पडलेला सकारात्मक दिवस ही असू शकते. परंतु जेव्हा तुम्ही गर्भवती होता तेव्हा परिस्थिती बदलू शकते. लोक आपल्याला काय करावे व काय करू नये याबद्दल सतत सल्ला देत असतात, त्यामुळे तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीबद्दल जागरूक राहू लागता. गर्भारपण आणि सूर्यप्रकाशाचा संबंध ह्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा. गरोदरपणात सूर्यप्रकाश फायदेशीर […]