Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘घ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे

‘घ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे

‘घ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे

बऱ्याचदा आई वडील आपल्या बाळाचे नाव ठेवताना खूप गोंधळात पडतात, कारण एका बाजूला त्यांना बाळाचे नाव मॉडर्न असावे असे वाटत असते तर दुसरीकडे त्याचा अर्थ सुद्धा चांगला हवा असतो. तज्ञांचे असे मत आहे की बाळाच्या यशामध्ये त्याच्या नावाची महत्वाची भूमिका असते, म्हणून बाळाचे नाव निवडताना विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते. हे खरे आहे की आधुनिक काळासोबत आपण राहणीमानाच्या आणि जगण्याच्या पद्धतींमध्ये बराच बदल आणला आहे परंतु आपण भारतीय असल्याकारणाने कितीही आधुनिक झालो तरी आपल्या संस्कृतीला कधीही विसरता काम नये. जर तुम्ही लवकरच आई बाबा होणार असाल आणि तुमच्या परी साठी अक्षरावरून एखादे छानसे नाव शोधत असाल तर ह्या लेखाची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

इथे तुम्हाला अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांची यादी दिलेली आहे, तुम्ही ह्या लेखाद्वारे तुमच्या मुलासाठी एखादे छानसे नाव ठेवू शकता.

अक्षरावरून सुरु होणारे नाव नावाचा अर्थ धर्म
घनवी गायिका, मधुर स्वरात गाणारी हिन्दू
घनिया सौंदर्य, सुंदर महिला, श्रीमंत , समृद्ध हिन्दू
घीति राग, संगीत हिन्दू
घूनवाह अपरिहार्य, टाळू न शकणारे हिन्दू
घुस्न फांदी हिन्दू
घोररूपा एक चांगला दृष्टिकोन हिन्दू
घनमालिका ढगांचा समूह हिन्दू
घुवषित आकर्षण, मनमोहक हिन्दू
घादा तरुण और नाजुक, मुलायम हिन्दू
घुसून एखाद्या झाडाच्या फांदीसारखी हिन्दू
घुंचा फुलांचा गुच्छ, सुंदर हिन्दू
घुलिका मोती, मौल्यवान वस्तू हिन्दू
घिना गाणे गाणे, संगीत हिन्दू
घशिया मार्गदर्शन करणारी हिन्दू
घालिय सुगंधित, प्रिय, मौल्यवान हिन्दू
घनसिंधु एका रंगाचे नाव हिन्दू
घालिया सुगंधित, चांगला वास असणारी हिन्दू
घुर्नीका फुलपाखरासारखी हिन्दू
घादा सुंदर, आकर्षक हिन्दू
घय्दा युवा, नाजुक, कोमल हिन्दू
घाटिया गतिवान हिन्दू
घेअश्ना यश, विजय हिन्दू
घोषावती शानदार, जबरदस्त हिन्दू
घोसिनी प्रसिद्ध, मशहूर, लोकप्रिय हिन्दू
घ्रेअश्मा उत्तेजक हिन्दू
घर्ताकी पाण्याने भरलेला हिन्दू
घंमालिका ढग, मेघ हिन्दू
घरिय सुंदर, तेजस्वी स्त्री हिन्दू
घश्मीरा उदार, निर्मळ, दानशूर हिन्दू
घषिया मार्गदर्शन, योग्य वाट दाखवणारी हिन्दू
घोशिनी प्रसिद्ध, लोकप्रिय,ज्याला सगळे ओळखतात हिन्दू
घुंवाह अपरिहार्य हिन्दू
घशिया दिशा, योग्य दिशा दाखवणारी हिन्दू
घज़िया एक महिला योद्धा मुस्लिम
घनियाह सुंदर मुलगी, सुंदर स्त्री, सौंदर्य मुस्लिम
घुफरन माफी, क्षमा मुस्लिम
घिब्तह कथावाचक मुस्लिम
घसना फुलणारी मुस्लिम
घज़ियाह एक वीर स्त्री योद्धा मुस्लिम
घरीबाह अद्वितीय मुस्लिम
घरम प्रेमळ मुस्लिम
घनीम एक सुंदर स्त्री मुस्लिम
घालिबाह प्रमुख, उच्च, महान मुस्लिम
घालिया अमूल्य मुस्लिम
घालीबा विजेता मुस्लिम
घैदा नाजुक, तरुण मुस्लिम
घएना आभूषण मुस्लिम
घड़ीर छोटी नदी मुस्लिम
घफ़िरा पापांपासून मुक्त असलेली मुस्लिम

तुम्ही तुमच्या मुलीसाठी नाव निवडण्याकरिता ह्या लेखाची मदत घेऊ शकता, आम्ही आशा करतो की तुमची लेक तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो, तुमच्या लाडक्या लेकीसाठी एखादे छानसे नाव निवडा जेणेकरून तिला मोठे झाल्यावर स्वतःच्या नावाचा गर्व वाटेल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article