आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. एकविसाव्या शतकात, समाजातील सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित आणि संबंधित कौशल्ये, दृष्टीकोन आणि ज्ञानाने सुसज्ज अशी लोकसंख्या आवश्यक आहे. न्याय्य समाजव्यवस्था निर्माण करण्यात शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारताची लोकसंख्या सुमारे १.३२ अब्ज आहे. वाढत्या गरजा व मागण्यांनुसार या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये गेल्या काही वर्षांत बराच बदल घडवून आणला […]
प्रत्येक स्त्री आई होण्याची आतुरतेने वाट पाहत असते आणि गर्भारपण ही त्या अभूतपूर्व साहसाची सुरुवात आहे. ह्या काळात स्त्रीला सावध रहावे लागते आणि आहाराच्या बाबतीत दक्ष रहावे लागते. पाचव्या महिन्यात तुम्हाला कमीत कमी दररोज ३४७ जास्त कॅलरी घेतल्या पाहिजेत आणि १ किंवा २ पौंड्स वजन वाढले पाहिजे. ह्या कॅलरीज प्रथिने आणि कॅल्शिअम च्या स्रोतांपासून मिळाल्या […]
पिनकृमीचा संसर्ग शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये अगदी सामान्यपणे आढळतो आणि हा संसर्ग एका मुलापासून दुसऱ्या मुलापर्यंत अगदी सहज पसरू शकतो. घरातील प्रौढ व्यक्ती पिनकृमीच्या अंड्यांच्या संपर्कात आल्यास त्यांच्या पर्यंत हा संसर्ग पोहोचू शकतो. योग्य काळजी घेतल्यास आणि स्वच्छता राखल्यास तुम्ही या कृमींना आणखी पसरण्यापासून रोखू शकता आणि तुमच्या मुलाचा त्रास तुम्ही कमी करू शकता. मुलांच्या पालकांना, पिनवर्म […]
आई होणं म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा आनंद! पालक म्हणून तुम्ही ह्या प्रवासात खूप चढ – उतार आणि टप्पे अनुभवाल. वाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी शरीरात खूप बदल होतील आणि खूप वेगवेगळी लक्षणे तुमच्या लक्षात येऊ लागतील. पालक म्हणून तुम्हाला पुढची तयारी करावी लागेल आणि तसेच निरोगी आणि आनंदी बाळ ह्या जगात आणण्यासाठी तुम्ही योग्य ती काळजी […]