बाळाचा जन्म होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. बाळाच्या जन्माची प्रक्रिया सहज नसते. योनीमार्गातून होणाऱ्या बाळाच्या जन्माच्या प्रक्रियेला सामान्य प्रसूती असे संबोधले जाते. नवीन तंत्रांमुळे गर्भवती स्त्रीच्या वेदना कमी केल्या जातात तसेच प्रसूतीची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यास देखील मदत केली जाते. वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे प्रसूतीच्या विविध पद्धती सध्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे गुंतागुंत किंवा […]
गर्भधारणेचे दोन प्रकार आहेत. काही गर्भधारणा नियोजित असतात आणि काही नसतात. नियोजित नसताना, गर्भधारणा केव्हा झाली ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. नियोजित नसताना गर्भधारणा झाल्यानंतर त्याचे आरोग्याशी संबंधित इतर परिणाम आहेत. उदाहरणार्थ, काही वेळा डॉक्टरांनी अनावश्यकपणे प्रसूती प्रेरित केलेली असते कारण गर्भ किती महिन्यांचा आहे याबद्दल अनिश्चितता असते. ह्याचा परिणाम म्हणून बाळाचा जन्म अकाली होऊ शकतो. […]
नको असलेली गर्भधारणा राहिल्यास त्या परिस्थितीतून जाणे खूप कठीण असते आणि अशा वेळी त्यातून सुटकेचा निःश्वास टाकण्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे आपत्कालीन गर्भनिरोधक होय. योग्य वेळेत घेतल्यास गर्भधारणेच्या जोखमीपासून बचाव होण्यास मदत होते आणि अनेक जोडप्यांसाठी खरोखरच ते एक वैद्यकीय वरदान आहे. आपत्कालीन गर्भनिरोधक म्हणजे काय? नावाप्रमाणेच आपत्कालीन गर्भनिरोधकाचा वापर जेव्हा असुरक्षित संभोग केलेला असतो […]
वाहणारे नाक ही लहान मुलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. बाळांची रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी परिपक्व नसल्यामुळे बाळांच्या आरोग्यावर परिणाम होतो. नवनवीन गोष्टींना हात लावून बघण्याची किंवा तोंडात घालण्याची बाळाला सतत इच्छा होत असते. त्यामुळे बाळाला संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. मोठी लोकं औषधे गोळ्या घेऊन सर्दी किंवा फ्लूचा सामना करू शकतात, परंतु लहान मुलांच्या बाबतीत तसे […]