गर्भवती स्त्रियांमध्ये रक्तक्षय (अॅनिमिया) असामान्य नाही. रक्तक्षयाची सौम्य स्थिती चिंतेचे कारण नाही आणि सुरुवातीच्या टप्प्यावर आढळल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. परंतु, उपचार न केल्यास ते आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते. रक्तक्षय म्हणजे काय? शरीरातील लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनचे एकूण प्रमाण कमी झाल्यास त्या वैद्यकीय स्थितीला रक्तक्षय (अॅनिमिया) म्हणतात. परिणामी, गर्भवती महिलांच्या शरीरात […]
गर्भाची प्रतिमा मिळवण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारे गर्भाशयामध्ये उच्च–वारंवारतेच्या ध्वनी लाटा पाठवल्या जातात. अल्ट्रासाऊंड स्कॅनमधील प्रतिमेमुळे शरीराचा विकास टप्प्याटप्प्याने प्रकट होतो, बहुतेक वेळा पांढर्या आणि राखाडीच्या छटांद्वारे हाडे आणि ऊती प्रकट होतात. अल्ट्रासाऊंड स्कॅन म्हणजे काय? अल्ट्रासाऊंड स्कॅन ही पद्धती आपल्या बाळाची एक झलक दिसण्यासाठी आणि गर्भाशयात गर्भाची आतुरता कशी आहे याचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जाते. हे […]
मुलांना गोष्टी सांगताना पालक आणि मुलांमध्ये बंध निर्माण होतो आणि मजेदार व रोमांचक पद्धतीने मुलांमध्ये मूल्यांची जोपासना होते. तुमच्या मुलांना ह्या बाळ कृष्णाच्या कथा नक्कीच आवडतील! कृष्णाच्या नैतिक कथा हिंदू देवता विष्णूने पृथ्वीवर नऊ अवतार घेतले. त्यापैकी एक अवतार म्हणजे कृष्णावतार. आजही कृष्णाच्या बाळलीला खूप हौसेने सांगितल्या जातात. १. दैवी भविष्यवाणी अनेक युगांपूर्वी, उग्रसेन नावाचा […]
तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहात का? तुमची मासिक पाळी चुकली आहे का? मग आत्ता तुमच्या मनात तुम्ही गरोदर आहात कि नाही हा विचार सुरु असेल. कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील हा सर्वात वेगळा क्षण असतो. आता, तुम्हाला फक्त गर्भधारणा चाचणी किट विकत घेऊन चाचणी करायची आहे आणि तुमच्या गरोदरपणाबाबतचे सत्य उलगडायचे आहे. परंतु गरोदर चाचणी किट नेहमीच […]